"मकाओ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q14773
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १९:
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक =
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[मँडरिनमॅंडरिन चिनी भाषा|मँडरिनमॅंडरिन]], [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन =
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''मकाओ''' (देवनागरी लेखनभेद: '''मकाउ''', '''मकाव''') हा [[चीन]] देशाच्या दोन विशेष शासकीय प्रदेशांपैकी एक आहे (दुसरा प्रदेश: [[हाँगहॉंग काँगकॉंग]]). मकाओ हे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे.
 
मकाओ ही चीनमधील पहिली व शेवटची [[युरोपीय वसाहत]] होती. पोर्तुगीज व्यापारी १६व्या शतकामध्ये येथे स्थायिक झाले व तेव्हापासून मकाओ हे [[पोर्तुगाल]] देशाचे एक प्रजासत्ताक होते. डिसेंबर २०, १९९९ रोजी मकाओची मालकी चीनकडे हास्तांतरीत करण्यात आली. ह्यावेळी करण्यात आलेल्या करारांच्या अंतर्गत मकाओला अनेक स्वायत्त अधिकार देण्यात आले जे २०४९ सालापर्यंत लागू राहतील.
[[चित्र:Macau montage.png|left|250 px]]
मकाओ [[हाँगहॉंग काँगकॉंग]]च्या ६० किमी नैऋत्येस व [[ग्वांगझू]] शहरापासून १४५ किमी अंतरावर वसले आहे. मकाओ हा जगातील सर्वाधिक [[लोकसंख्या घनता|लोकसंख्या घनतेचा]] प्रदेश आहे. २९.२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या ह्या शहरात ५ लाख ४६ हजार लोक राहतात (घनता: १८,७०५ प्रती किमी²).
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मकाओ" पासून हुडकले