"मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १५:
भक्तांचे सत्संगाचे ठिकाण असे मंदिराचे स्वरूप असते. पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती.
 
पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. [[हस्तलिखिते]], [[भूर्जपत्रे]] आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. गुरुवायुर मंदिर, [[जालना]] येथील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदीचे देऊळ अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे आढळते. तिरुपती बालाजी, पाँडिचेरीचापॉंडिचेरीचा [[अरविंद आश्रम]], [[दक्षिणेश्वर कालीमंदिर]] (हे रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र आहे), अशा काही संस्थांनी ज्ञानदानाचे कार्य पुढे नेले आहे व ती आज [[विद्यापीठ|विद्यापीठाचा]] दर्जा असलेली मंदिरे आहेत. तसेच स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालतात.
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/मंदिर" पासून हुडकले