"मँचेस्टर युनायटेड एफ.सी." च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
update
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{अनुवाद|en}}
{{माहितीचौकट फुटबॉल क्लब |
नाव = मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड|
चित्र = [[चित्र:Manchester United FC.png|150px|Manchester United's emblem]] |
पूर्ण नाव = मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब| <!-- see discussion -->
टोपणनाव = द रेड डेव्हिल्स , मॅन युनायटेड |
स्थापना = १३७ वर्षा पुर्वी १८७८ रोजी ,
ओळ ९:
मैदान = [[ओल्ड ट्रॅफर्ड|ओल्ड ट्रफोर्ड]] |
आसनक्षमता = ७५,६४३ |
मालक = मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड पब्लिक लिमीटेड कंपनी
({{NYSE|MANU}})|
उपाध्यक्ष = {{ध्वजचिन्ह|USA}} जोइ ग्लेझर|जोल व अव्रम ग्लेझर |
ओळ २५:
| संकेतस्थळ = http://www.manutd.com/
}}
'''मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड एफ.सी.''' हा [[इंग्लंड]]मधील [[मँचेस्टरमॅंचेस्टर]] या शहरातील [[ओल्ड ट्रॅफर्ड|ओल्ड ट्रॅफोर्ड]] या ठिकाणी असलेला व्यावसाइक फुटबॉल संघ आहे.१८७८ मधे '''न्यूटन हीथ एल & वाय आर एफ.सी.''' या नावाने स्थापित झाला,१९०२ मधे या संधाने मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड असे नामांतरण करून हा संघ १९१० रोजी ओल्ड ट्रॅफोर्ड येथे स्थलांतरित झाला.
 
म्मूनिच विमान अपघाताच्या १० वर्षांनंतर, १९६८ रोजी सर मॅट बस्बी यांचा व्यवस्थअपनाखाली यूरोपियन कप जीकणारा मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड हा पहिला इंग्लिश संघ बनला. नोव्हेंबर १९८६ ला व्यवस्थापन हाती घेतल्यानंतर २६ प्रमुख विजेतेपद मिळवल्यामुळे सर ॲलेक्स फर्ग्युसन हे संधाचे सर्वोतम व्यवस्थापक आहेत.
 
१९९८/९९ या एकाच वर्षी एफ.ए. प्रीमियर लीग, एफ. ए. चषक व यूएफा चॅम्पियनस लीग जिंकल्यमूळे तिहेरी विजेतेपद मिळवलेला हा ऐक अद्वितिय संघ बनला. १८ एफ.ए. प्रीमियर लीग कप, ४ लीग कप आणि ११ फ.ए. कप जिंकल्यामूळे इंग्लिश फुटबॉल इतिहासातील लिव्हरपूल बरोबरचा हा एक अद्वितीय क्लब आहे.
ओळ ३५:
== क्लबचा इतिहास ==
=== स्थापना व सुरुवातीची वर्षे (१८७८-१९४५) ===
[[चित्र:Manchester_United_FC_League_Performance.svg|thumb|१८९२-९३ मध्ये न्यूटन हीथ ह्या नावाने भाग घेतल्या पासुन २००७-०८ च्या प्रिमीयर हंगामापर्यंतची मॅचेस्टर युनायटेड संघाची प्रगती दाखवणारा तक्ता.|alt=refer to caption]]हा क्लब १८७८ मध्ये ''न्यूटन हीथ एल अँडॲंड वाय आर एफ.सी.'' म्हणून स्थापन झाला. प्रामुख्याने याचे सदस्य लँकेशायरलॅंकेशायर रेल्वे डेपोचे कामगार होते. काही काळानंतर क्लबने १८९२ मध्ये फुटबॉल लीगमध्ये प्रवेश केला. याच दरम्यान क्लबला आर्थिक नुकसान झाले व कोर्टाद्वारे क्लब बंद पाडण्यात आला. त्याच वेळेस क्लबला लक्षाधीश [[जॉन डेव्हिस]] याच्याकडून भरघोस मदत मिळाली व क्लब तरला. त्यामुळे श्री [[जॉन डेव्हिस]] हे क्लबचे आद्य मालक मानले जातात. क्लबने नव्याने सुरुवात करण्यात यावी असे ठरले व २६ एप्रिल १९०२ ला ''मॅचेस्टर युनायटेड'' असे नामकरण करण्यात आले. यावेळी लाल व पांढरे हे क्लबचे अधिकृत रंग म्हणून निवडण्यात आले.
 
 
ओळ ४७:
 
[[चित्र:Munich memorial plaque.JPG|thumb|left|म्युनिच एयर डिझास्टर मधील मृत्युमुखी पडलेल्या खेळाडूंची आठवण टेवणारी ओल्ड ट्रॉफोर्ड येथील पाटी. |alt=A stone tablet, inscribed with the image of a football pitch and several names. It is surrounded by a stone border in the shape of a football stadium. Above the tablet is a wooden carving of two men holding a large wreath.]]
याच सुमारास मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल इतिहासातील अत्यंत धक्कादायक घटनेला सामोरा गेला. ६ फेब्रुवारी १९५८ रोजी [[रेड स्टार बेल्ग्रेड]] यांचा वरील उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर परतीचा प्रवासावेळी क्लबचे खेळाडु, अधिकारी आणि पत्रकार यांना घेउन जाणारऱ्या विमानाचा [[म्युनिच]] येथुन इंधन भरती केल्यानंतर उड्डाण करताना अपघात झाला. [[म्युनिच विमान दुर्घटना|या दुर्घटनेत]] २३ लोकांचा बळी गेला ज्यात [[जॉफ बेंट]], [[रॉजर ब्यार्ने]], [[एडी कोलमन]], [[डंकन एडवर्ड्स]], [[मार्क जोन्स]], [[डेविड पेग]], [[टॉमी टेलर]] आणि [[बिली व्हेलन]] हे आठ खेळाड मृत्युमुखी पडले तर इतर अनेक खेळाडू जखमी झाले.
 
राखीव संघाचे व्यवस्थापक जिमी मर्फी यांनी क्लबची सुत्रे हाती घेतली आणि क्लब फ.ए. कपच्या अंतिम फेरीत पोचला. येथे त्याला [[बॅल्ट्न वॉडरर्स]]कडून हार पत्करवी लागली. क्लबची शोककथा लक्षात घेवून [[युएफा]]ने त्यांना लीग विजेते [[वॉलवरहाँप्टनवॉलवरहॉंप्टन वॉडरर्स]] यांचा समवेत १९५८-५९ चा युरोपियन कप खेळण्यास बोलावले. फ.ए च्या परवानगी नंतरही क्लबच्या अपात्रतेमुळे फुट्बॉल लीगने त्यांना लीग स्पर्धेत भाग घेण्यस नकार दिला. बस्बी यांनी ६० च्या दशकात [[डेनिस लॉ]] व [[पॅट क्रेरँडक्रेरॅंड]] या सारख्या खेळाडूंना संघात बोलावून आणि [[जॉर्ज बेस्ट]]यांसारख्या तरुण खेळाडूंच्या पिढीस बरोबर घेऊन संघाची पुनर्बांधणी केली आणि १९६३ चा फ.ए कप जिंकला.त्यानंतरच्या हंगामात त्यांनी लीगमधे दुसरे स्थान पटकावले आणि १९६५ व १९६७ च्या हंगामात लीगचे विजेतेपद पटकावले. ६० चे दशक हे इंग्लिश फुटबॉलमध्ये मँचेस्टरचेमॅंचेस्टरचे ठरले व यामुळेच बऱ्याच अंशी इंग्लिश फुटबॉलला पण चांगले दिवस मिळाले. इंग्लंडने [[१९६६ फिफा विश्वचषक|१९६६ मध्ये विश्वकरंडक]] जिंकला, या विश्वविजेत्या संघातील अनेक जण मँचेस्टरचेमॅंचेस्टरचे खेळाडू होते. १९६८ यावर्षी क्लबने युरोपियन कप जिंकणारा पहिला इंग्लिश फुटबॉल क्लब बनण्याचा मान पटकावला. [[बेनफिका]] ला ४-१ असे हरवून मँचेस्टरमॅंचेस्टर युरोपियन कप विजेता झाला. या संघात युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर-[[बॉबी चालटन]], डेनीस लॉ, जॉर्ज बेस्ट ह्या सारख्या खेळाडूंचा समावेश होता.१९६९ मध्ये २४ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीनंतर बस्बी यांनी व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला व मँचेस्टरलामॅंचेस्टरला सुवर्णकाळ देण्याऱ्या बस्बी कालखंडाचा विराम झाला. क्लबचे व्यवस्थापन राखीव संघाचे व्यवस्थापक विल्फ मॅकगिनीस ह्यांचा कडे देण्यात आले.
 
=== १९६९ ते १९८६ ===
[[चित्र:Bryan Robson at the cliff -march 92.JPG|thumb|upright|ब्रायन रॉबसन हा मॅन्चेस्टर युनायटेड संघाचा,इतर कुठल्याही खेळाडूपेक्षा अधिक काळ, १२ वर्श कप्तान होता .<ref>Barnes et al. (2001), p. 110</ref>|alt=A smiling man with dark hair wearing a white, green and blue tracksuit top over a blue shirt. He is holding a washbag under his right arm.]]
१९६९-७० मोसमातील आठवे स्थान आणि १९७०-७१ च्या मोसमाची खराब झालेली सुरुवात ह्यामुळे बस्बी यांना पुन्हा आमंत्रण देण्यात आले व काही काळ त्यांनी पुन्हा व्यवस्थापक म्हणून काम केले, परंतु यावेळेस त्यांनी क्लबला कायमचा रामराम ठोकला.जुन १९७१ मध्ये फ्रँकफ्रॅंक ओफारेल यांची व्यवस्थअपक म्हणून नेमणूक करण्यात आली पण ते फक्त १८ महिने कार्यभार सांभाळू शकले आणि डिसेंबर १९७२ मध्ये त्यांची जागा टॉमी डॉकर्थी यांनी घेतली. डॉकर्थी यांनी क्लबला द्वितीय दर्जाच्या लीग मधे जाण्यापासुन वाचवले पण पुढिल मोसमत क्लब द्वितीय दर्जाच्या लीग मधे फेकला गेला यात भरीस भर म्हणून क्लबचे तीनही महान खेळाडू [[जार्ज बेस्ट|बेस्ट]], [[बॉबी चार्लटन|चार्लटन]] व [[डेनिस लॉ|लॉ]] यांनीदेखील क्लबला रामराम ठोकला. ७३-७४च्या मोसमात लॉ ने [[मँचेस्टरमॅंचेस्टर सिटी]] संघाकडून खेळताना युनायटेड विरुद्ध गोल केला व मँचेस्टरलामॅंचेस्टरला लीगमधील अधोगती( रेलीगेशनचा) सामना करावा लागला. प्रथम दर्जाच्या लीगमध्ये प्रवेश मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात क्लब यशस्वि ठरला आणि १९७६ च्या फ. ए. कपच्या अंतिम फेरितही पोहोचला परंतु अंतिम फेरित तो साउद्मप्टनकदून १-० ह्या फरकाने हरला. १९७७ मध्ये क्लब पुन्हा अंतिम फेरित पोहोचल आणि ह्या वेलेस लीव्हर्पूलला २-१ ने हरवून अंतिम फेरित जिंकला.फिजीओथेरपीस्टच्या पत्नी बरोबर असलेल्या प्रेमसंबंधांमुळे त्याला व्यवस्थापकाचे पद सोडावेलागले.
डेव सेक्स्टन ह्यांनी १९७७ च्या उन्हाळ्यात व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळला.जोइ जॉर्डन, गॅर्डन मॅक् क्विन, गॉरी बेली आणि रे विल्किंस ह्या सारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना क्लब मधे आणूनही उत्तम निकाल देण्यास संघ अपयशी ठरला, क्लबने १९७९-८० च्या मोसमात लीग मधे दुसरे स्थान पटकावले आनणि १९७९ च्या फ.ए. कप अंतिम फेरित [[आरस्नेल]] कडून ३-२ अशी हार पत्करली. डेव सेक्स्टन यांचा मार्गदर्शनाखाली शेवटचे सात सामने जिंकुनही त्यांना व्यवस्थापक पदावरुन काढले गेले.
१९८१ मध्ये [[रॉय अटकिनसन]] यांची नेमणूक व्यवस्थापक पदावर नेमणुक झाली. लगेचच रॉय अटकिनसन यांनी खेळाडू बदनलीचा ब्रिटीश विक्रम मोडित काढला आणि ब्रायन रॅबसन या खेळाडूला वेस्ट ब्रुमविच अलबियॉन कडून विकत घेतले.
ओळ ६१:
अ‍ॅटकिनसन यांच्या सुमार कामगीरीमुळे हकालपट्टी झाल्यानंतर [[ॲलेक्स फर्ग्युसन|ॲलेक्स फर्ग्युसन]] यांची नियुक्ती झाली व संघाला घवघवीत नाही तरी अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढले. पुढील वर्षीच १९८८ मध्ये दुसऱ्या क्रमांकापर्यंत युनायटेडने प्रगती केली मात्र पुढिल वर्षीचा मोसमात युनायटेड परत ११व्या स्थानावर फेकला गेला.फर्ग्युसन देखिल हकालपट्टी च्या मार्गावर होते, परंतु १९९० च्या फ.ए.कपच्या अंतिम फेरितील [[क्रिस्टल पॅलेस]]च्या विजयाने(३-३ पूर्ण वेळेत)फर्ग्युसन बचावला असे सांगण्यात येते.पुढिल मोसमात क्लबने प्रथमव कप विनर्स कपच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि युरोपियन कप विजेते [[रेड स्टार बेलग्रेड]] यांना ओल्ड ट्रॅफरड येथे १-० ने हरवून १९९१चे युएफा सुपर कपचे विजेतेपद पटकावले. त्यानंतरव्या लगेचच्या मोसमात क्लबने लीग कपव्या अंतीम फेरित दाखल झाला आणि एव्हढेच नाही तर [[नॉटिंघम फॉरेस्ट]] १-० ने हरवून विजेतेपदही पटकावले.१९९३ मधे क्लबने १९६७ नंतर प्रथमच लीगचे विजेतेपद पटकावले आणि पुढिल वर्षी लीग विजेतेपदा बरोबर फ.ए. कप जिंकुन क्लबच्या इतिहसात पहिल्यांदा दुहेरी विजेतेपद मिळवण्याची कामगिरी बजावली.
 
१९९२ मध्ये [[एरिक कँटोनाकॅंटोना]] चे क्लबमध्ये आगमन झाले, कँटोनाकॅंटोना क्लबसाठी चांगलाच फलदायी ठरला. तसेच [[पॉल इन्स]], [[डेनिस अरविन]], [[पीटर श्मायकेल]] या सारख्या खेळांडूनी युनायटेडच्या यशात मोठा वाटा दिला. क्लबच्या ज्युनिअर संघाकडील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले. [[डेव्हिड बेकहॅम]], [[पॉल स्कोल्स]], [[गॅरी नेव्हिल]], [[फिल नेव्हिल]] इत्यादी. या खेळाडूंनी राष्ट्रीय संघात चांगली कामगीरी केली व इंग्लडच्या संघाला दरारा मिळवून दिला. १९९५ ९६ च्या मोसमात भरीव कामगीरी करत एफ्.ए.कप व लीग चे दुहेरी विजेते पद मिळवले. एरिक कँटोनानेकॅंटोनाने १९९६-९७ च्या मोसमात निवृती जाहीर केली त्याच वर्षी ९७ ची लीग युनायटेडने जिंकली व ९८ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
 
१९९८-९९चा मोसम युनायटेडसाठी भलताच यशस्वि ठरला. क्लबने प्रिमीयर लीग, फ.एअ. कप आणि युएफा चॅम्पियन्स लीग जिंकुन तिहेरी विजेतेपद मिळवले आणि इंग्लिश क्लब फुटबॉल मध्ये इतिहास घदवला.१९९९च्या युएफा चॅम्पियन्स लीग मध्ये इंजुरि टाइम मध्ये १-० असे हरत असतान [[टेडि शेरिंघम]] आणि [[ओले गुनर सोल्कयार]] यांनी अंतीम क्षणी गोल मारुन [[बायर्न म्युनिचवर]] नाटकिय विजय मिळवला.हा सामना आजवरच्या सर्वाधिक उत्कंठावर्धक सामन्यांमध्ये गणला जातो<ref>[http://www.biogs.com/awards/sportingmoments.html Greatest sporting moments of 20th century (British)]</ref>. या मोसमात युनायटेडचा संघ कित्येक वेळा पिछाडीवरुन येत जिंकला होता व त्यासाठी मँचेस्टरच्यामॅंचेस्टरच्या खेळाडूंनी दाखवलेली मैदानावरील विजीगीषु वृती ही आजही फुटबॉल जगतात स्मरणीय आहे.क्लबने पालमिरेसया संघाल टोकियो येथे १-० ने हरवुन इटरकॉन्टिनेनटल कपवे विजेतेपदही मिळवले.फर्ग्युसन यांना त्यांचा फुटबॉल मधील भरिव कामगिरी बद्दल सरहि पदवी बाहाल करण्यात आली.
 
सन २००० मधे, क्लबने ब्राझिल येथे झालेल्या पहिल्याच [[फिफा क्लब वर्ल्ड कप]] मधे भाग घेतेला आणि १९९९-२०००,२०००-०१ च्या लीग कपचे विजेतेपद मिळवले. संघाला २००१-०२च्या मोसमात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले मात्र २००२-०३ च्या मोसमात संघाने लीगचे पुन्हः विजेतेपद पटकावले. मिलेनीयम मैदन [[कार्डिफ]] येथे मिलवॉलला ३-० ने मात देउन २००३-०४च्या फ.ए. कपचे विजेतेपद मिळवले.मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड दशक भरात पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगची प्रथम फेरी पार करू शकला नाही परंतु लीग मधे द्वितीय स्थान आणि २००६च्या फुटबॉल लीग कप मधील [[विगन अ‍ॅथलेटिक्]] वरिल विजयाने मोसमावी सांगता झाली. क्लबने २००६-०७ आणि २००७-०८ च्या मोसमात पुन्हा लीग विजेतेपद पटकावले आणि २००८ च्या लुझनिकी स्टेडियम मॉस्को येथे झालेल्या युएफा चॅम्पियन्स लीग अंतिम फेरित [[चेल्सीला]] पेनल्टित ६-५ ने हरवुन युरोपिय दुहेरि विजेतेपद पटकावले. याच मॅच मधे [[रायन गिग्स]]ने ७५९ वी मॅच खेळत क्लबचा सर्वाधिक अपियर्नसचा बॉबी वालटन यांचा रेकॉर्ड मोडीत काढला. २००८ च्या डिसेंबर महिन्यात क्लबने फिफा क्लब वर्ड कप, २००८-०९ फुटबॉल लीग कप आणि सलग तिसरी प्रिमियर लीग पटकावली. याच वर्षी रेड डेवील्स सलग दुसऱ्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरित दाखल झाले. परंतु एकतरफि झालेल्या ह्या सामन्यात क्लब ला [[बार्सिलोना|बार्सेलोना]]कडुन २-० ने पराभव पत्करावा लागला. याच उन्हाळ्यात, क्लबचा स्टार खेळाडू [[क्रिस्तियानो रोनाल्डो]]ला £८० दशलक्ष ह्या किंमतिस [[रेआल मद्रिद]] क्लबला विकण्यात आले, त्याचबरोबर [[कार्लोस तेवेझ]] हा खेळादुही क्लबचे पट्टिचे प्रतिस्पर्धी [[मँचेस्टरमॅंचेस्टर सिटी]] यांचा संघात सामिल झाला.२०१० चे साल क्लब साठी बरे नव्हते. लीग कपच्या अंतिम फेरितील [[अ‍ॅस्टन व्हिला]] वरिल विजय सोडता क्लबला बाकी कोणतेहि विजेतेपद पटकावता आले नाही.
 
== संघाचे चिन्ह आणि रंग ==
संघाचे चिन्ह मँन्चेस्टरमॅंन्चेस्टर सिटी काउन्सिल यांच्या चिन्हाचरुन घेण्यात आले आहे,परंतु त्यातील आता फक्त पूर्ण उघडलेल्या शिडाचे जहाजच बाकी आहे. क्लबच्या चिंन्हातील राक्षस हा क्लबच्या टोपण नाव "रेड डेवील्स" ह्या ह्यातून घेण्यात आला. १९६० च्या दर्म्यान क्लबचे कार्यक्रमांमधे तर १९७० च्या दर्म्यान क्लबच्या चिंन्हात ह्याचा समावेश करण्यात आला. परंतु क्लबच्या शर्टावर मात्र त्याचा समावेश १९७१ मधे करण्यात आला.
१८९२ मधे काढण्यात आलेल्या फोटोत असे मानण्यात येते की खेळाडुंनी लाल-पांढरा शर्ट आणि निळी पँटपॅंट घातली आहे. १८९४-९६ मध्ये खेळाडू हिरवा आणि सोनेरी रंगाचा गणवेश घालत असत. तदनंतर १८९६ व्या मोसमात पांढरा शर्ट आणि निळी पँटपॅंट जर्सी म्हणून वापरण्यात आली. जेव्हा क्लबचे मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड असे नाम करणकरण्यात आले तेव्हापासून लाल रंगाचा शर्ट, पांढरी पँटपॅंट आणि काळे मोजे अशीच होम जर्सी मुख्यतः वापरण्यात येते. १९२२ च्या मोसमा पर्यंत क्लबच्य जर्सीत फार कमी बदल करण्यात आले परंतु त्या नंतर १९२७ च्या मोसमा पर्यंत पांढऱ्या जर्सीवर गडद लाल रंगाचा 'V' आकाराचा पट्टा होता, १९०९ च्या फ.ए. कप मधे घालण्यात आलेल्या जर्सीशी ह्या जर्सीचे खूप साधर्म्य होते.
== मैदान ==
[[File:Old Trafford inside 20060726 1.jpg|thumb|२००६ च्या वाढिव बांधकामा नंतरचा फोटो|alt=A stand of a football stadium. The seats are red, and the words "Manchester United" are written in white seats. The roof of the stand is supported by a cantilever structure. On the lip of the roof, it reads "Old Trafford Manchester".]]
ओळ ८६:
}}
न्युटन हिथ सुरवातीच्या काळात नोर्थ रोड वरिल एअका मैदानात खेळत असे परंतु फुटबॉल लीग मधे प्रवेश करळ्याची इछा असलेल्या क्लबच्या अधिकार्यांना ही सोय अपुरी वाटत असे.ह्या मैदानत १८८७ मधे काही सुधारणा करण्यात आल्या. न्युटन हिथने १८९१ मध्ये किमान आर्थिक ठेवीचा वापर करून दोन ग्रॅन्ड स्टॅन्ड विकत घेतले.नॉर्थ रोड मधे झालेल्या सुरुवातीच्या सामन्यांची प्रेक्षकांची उपस्थिती गणली जात नसे पण सर्वाधिक लेखी उपस्थिती ही ४ मार्च १८९३ मधे [[संदरलॅन्ड]]विरुद्ध झालेल्या पथम दर्जाच्या सामन्या दरम्यान १५,००० एव्हढी होती. साधारण एव्हढिच उपस्थिती गॉरटन व्हिला दरम्यानच्या ५ सप्टेंबर १८८९ सामन्यात देखिल होती.
जुन १८९३ मध्ये, नोर्थ रोडच्या मालकांनी क्लबला नोर्थ रोडचे मैदान सोडण्यास सांगितले,मॅन्चेस्टरचे डिन आणि कॅनन यांचा मते प्रेक्षकांना मैदानात येन्यासाठी पैसे देण्यास भाग पाडणे अयोग्य होते, क्लबचे सेक्रेटरी ए.एच. अ‍ॅलबट यांनी क्लेटन येथील बँकबॅंक स्ट्रिट मैदान वापरासाठि मिळवले. सुरुवातिस तेथे बसण्यातठी कोणतेही स्टॅन्ड नव्हते, पण १९९३-९४ च्या मोसमा पर्‍यंत २ स्टॅन्ड बसवण्यात आले, एक मैदानच्या एका बाजुस संपूर्ण मैदानच्या लांबी एव्हढा तर दुसरा गोलच्या मागे 'ब्रॅडफॉर्ड एन्ड' येथे ठेवण्यात आला. ब्रॅडफॉर्ड एन्डच्या समोरच्या बाजुस म्हणजेच 'क्लेटन एन्ड' येथे मैदान बांधण्यात आले. बँकबॅंक स्ट्रिट येथील न्युटन हिथ ह्या नावाते क्लबची पहिली मॅच १ सप्टेंबर १८९३ रोजी झाली, ज्यावेळेस १०,००० लोकांनी अ‍ॅल्फ फारमनला ३-२ विजयात हॅट्रिक मारताना पहिले. बाकिचे स्टॅन्ड ३ आठवड्या नंतरच्या नॉटिंघम फॉरेस्टच्या सामन्यासाठि पूर्ण करण्यात आले.ऑक्टोबर १८९५ मधे, मॅन्चेस्टर सिटी विरुद्धच्या सामन्या आधी क्लबने बॉटन रगबी लीग क्लब कडून २,००० आसन क्षमतेचा स्टॅन्ड विकत घेतला आणि अजून एक स्टॅन्ड 'रिजर्व साइड'(मैदानातील भाग) येथे ठेवण्यात आला. परंतु हवामाना मुळे मॅन्चेस्टर सिटी विरुद्धच्या सामन्याची हजेरी १२,००० एव्हढिच होती.
 
१९०२ मध्ये जेव्हा बँकबॅंक स्ट्रिट येथील मैदान तातपुर्ते बंद करण्यात आले तेव्हा, क्लब कप्तान हॅरि स्टॅफोर्ड याने क्लबचा ब्रिस्टॉल सिटी विरुद्धचा पुढिल सामना आणि हारपुर्ह्ये येथील तातपुर्त्या मैदानासाठी पुरतील एव्हढे पैसे गोळा केले.क्लबमधिल आर्थिक गुंतवणुकिनंतर, नविन अध्यक्ष जे.एच.डेव्हिस यांनी £५०० देवुन १,००० आसन क्षमतेचा नवा स्टॅन्ड उभारला. चार वर्षातच, संपूर्ण मैदानाची आसनक्षमता ५०,००० एव्हढी झाली होती आणि संपूर्ण मैदानास छत होते, त्यातिल काही लोक बघण्या साठीच्या सज्जातुन सामना बघु शकत असत.
 
मॅन्चेस्टर युनायटेडच्या पहिला लीग चषक आणि एक वर्षा नंतर जिंकलेला पहिला फ.ए. कप मुळे बँकबॅंक स्ट्रिट येथील मैदान डेव्हिस ह्यांचा महत्त्वाकांक्षेस योग्य नव्हते. फेब्रुवारी १९०९, पहिल्या फ.ए. कपच्या ६ आठवडे आधी ओल्ड ट्रॅफोर्ड हे मॅन्चेस्टर युनायटेडचे अधिक्रुत मैदान म्हणून ठरवण्यात आले.ओल्ड ट्रॅफोर्ड येथील जागा £६०,००० विकत घेतल्यानंतर वास्तुविशारद आर्चिबाल्ड लेट्च ह्यांना £३०,००० नविन मैदान बांधण्यासाठी एव्हढा जमाखर्च देण्यात आला. मुळ व्यवस्थेनुसार मैदानाची आसनक्षमता १००,००० एवढी ठरवण्यात आली परंतु आर्थिक अडचणींमुळे आसनक्षमता ७७,००० एवढी करण्यात आली.मेसर्स ब्रामेल्ड आणि स्मिथस ऑफ मॅन्चेस्टर यांनी हे मैदान बांधले. मैदानातील विक्रमी हजेरीची नोंद २५ मार्च १९३९ रोजी फ.ए.कपच्या उपांत्यपुर्व फेरितील वॉलवरहॅप्टन वॉन्डरर्स विरुद्ध ग्रिम्सबी टाउन ह्या सामन्यात ७६,९६२ एवढी झाली.
 
द्वितीय महायुद्धातील बॉम्बफेकित मैदानाचा बराचसा भाग नश्ट झाला, साउथ स्टॅन्ड मधील सेन्ट्रल टनेलसोडता उरवरित भाग नश्ट झाला होता.द्वितीय महायुद्धा पश्चात 'वॉर डॅमेज कमिशनने' क्लबला नुकसानभरपाइ म्हणून £२२,२७८ दिले. मैदानाची दुरुस्ती चालु असताना क्लबचे यजमान सामने मॅन्चेस्टर सिटीचे मैदान 'मेन रोड' येथे खेळवण्यात आले. मॅन्चेस्टर युनायटेडला प्रतिवर्ष £५,००० एव्हढा आकार भरावा लागत असे. त्यानंतरच्या सुधारणांमधे छप्पर लावण्याचे काम झाले, प्रथम 'स्ट्रिटफोर्ड एन्ड' नंतर नॉर्थ आणि साउथ एन्डला छप्पर लावण्यात आले. छप्पर स्तंभांच्या आधारे बसवण्यात आले ज्याचामुळे प्रेक्षकांना सामना बघताना त्रास होत असे. ह्या स्तंभांची जागा कंसाक्रुती(कॅन्टिलीव्हर)रचनेने घेतली. कंसाक्रुती छप्पर सर्वात शेवटी स्ट्रिटफोर्ड एन्डला बसवण्यात आले जे १९९३-९४ व्या मोसमासठी पूर्ण करण्यात आले.२५ मार्च १९५७ रोजी सर्वप्रथम क्रुत्रिम प्रकाशझोतांचा वापर करण्यात आला.१८० फुट (५५ मी) उंचीचे ४ बांधण्यासाठी प्रत्येकी £४०,००० एव्हढा खर्च आला.प्रत्येक प्रकाशझोतात ५४ वैयक्तीक दिव्यांचा वापर करण्यात आला. १९८७ मधे हे प्रकाशझोत काढून टाकण्यात आले आणि प्रत्येक स्टॅन्डच्या छप्परामधे दिव्यांच्या रोशणाइची सोय करण्यात आली जी आजही कार्यरत आहे.
ओळ ९९:
मॅन्चेस्टर युनायटेड हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्लब म्हणून प्रसिद्ध आहे. क्लबची यजमान सामन्यां मधील सरासरि उपस्तिथी युरोपखंडात सर्वाधिक आहे. किमान २४ देशातील २०० हून अधिक अधिक्रुतरित्या मान्यता मिळालेल्या मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टर्स क्लबच्या शाखांमधे मॅन्चेस्टर युनायटेडचा चाहता वर्ग विखुरलेला आहे. ह्या चाहत्या वर्गाचा फायदा मॅन्चेस्टर युनायटेड प्रतिवषी होणाऱ्या अंतरराष्ट्रिय उन्हाळी दौर्यांतुन घेतो. फडणविशी पेढी खेळ उद्योग सल्लागार डेलोइट ह्यांचा भाकिता प्रमाणे मॅन्चेस्टर युनायटेडचे जगभरात ७५ दशलक्ष चाहते आहेत, त्याचप्रमाणे इतर भाकितांप्रमाणे हाच आकडा ३३३ दशलक्षच्या घरात जातो.चाहता वर्गाचे प्रतिनीधित्व दोन स्वतंत्र संस्थांमार्फत होते; इंडिपेन्डंट मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टस असोसिएशन,एम.युफ.सी फॅन्स फोरम मार्फत क्लबशी सलोख्याचे संबंध रागुन आहेते आणि मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टस ट्रस्ट. २००५ मधे ग्लेझर कुटंबाकडे क्लब हस्तांतरित झाल्या नंतर क्लबच्या एका चाहत्या चर्गाने फ.सी.युनायटेड ओफ मॅन्चेस्टर ह्या फुटिर क्लबची स्थापना केली.ओल्ड ट्रॅफर्डचा पश्चिम स्टॅन्ड -"द स्टिटफोर्ड एन्ड"- हा क्लबच्या निस्सिम चाहत्यांचा परंपारिक भाग मानला जातो.
=== प्रतिस्पर्धि ===
मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेडच्या सध्याच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांमधे [[लिव्हरपूल|लिव्हरपूल एफ.सी.]], [[मँचेस्टरमॅंचेस्टर सिटी एफ.सी.|मँस्टरमॅंस्टर सिटी]], लीडस युनायटेड यांचा समावेश होतो. मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड वि. लिव्हरपूल हा सामना इंग्लिश फुटबॉलमधील सर्वात अटीतटीच्या सामन्यांमध्ये गणला जातो. [[रायन गिग्ज]]च्या मते हा सामना म्हणजे "इंग्लिश फुटबॉल मधील सर्वाधिक लोकप्रिय सामना" आहे, कारण दोन्ही संघांनी इंग्लिश फुटबॉल मधील वेगवेगळ्या कालखंडंवर अधिराज्य गाजवलेले आहे. औद्योगिक कालखंडादरम्या वायव्य इंग्लंडमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी मँचेस्टरमॅंचेस्टर आणि लिव्हरपूल या दोन्ही शहरांतील स्पर्धा या सामन्याद्वारे प्रकट होत असल्याे मानले जाते. या सामन्याच्यावेळी अनेकदा गुंडगिरी आणि नासधूस झाल्याचे अनेक दाखले आहेत; १९९६ च्या एफ.ए.कप अंतिम सामन्या नंतर मॅन्चेस्टर युनायटेडचा विजयी संघ चषक घेण्यासाठी वेंबली मैदानाच्या पायऱ्या चढत असताना एका अनोळखी व्यक्तीने [[एरिक कॅन्टोना]]ला थोबाडीत लगावली तर सर [[ॲलेक्स फर्ग्युसन|ॲलेक्स फर्ग्युसन]] यांना बुक्का मारण्याचा प्रयत्न केला. २००६ च्या एफ.ए. कप मॅच दरम्यान [[अ‍ॅलन स्मिथ]]ला घेउन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर काही लिव्हरपुलच्या चाहत्यांनी हल्ला केला होता.
 
मॅन्चेस्टर युनायटेड आणि लीडस् युनायटेड मधील चढाओढ ''रोझेस रायव्हलरी'' म्हणून अनौपचारिकरित्या ओळखले जाते. ह्या प्रतिस्पर्धित्वाची पाळेमुळे [[वॉर ओफ रोझेस]] मध्ये आहेत. हे युद्ध लँकेस्टरलॅंकेस्टर आणि यॉर्कच्या सरदारांमध्ये लढले गेले होते. मॅन्चेस्टर युनायटेडचे चाहते स्वतःला [[लँकेशायरलॅंकेशायर]]चे तर लीड्स युनायटेड [[यॉर्कशायर]]चे प्रतिनिधी मानतात.
 
== जागतिक ब्रॅन्ड ==
मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेडला एक जागतिक ब्रॅन्ड म्हणून ओळखले जाते; २००९ च्या एका लेखा प्रमाणे क्लबचे व्यापारचिन्ह आणि मालमत्ता ही £ ३२९ दशलक्ष एवढी आहे ज्यामुळे त्याचे ब्रॅन्ड ताकद मापन AAA (अतिशय ताकदवान) आहे. [[फोर्बस]] मासिकाने जगातिल सर्चोतम दहा खेळ संघात मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेडला न्युयॉर्क यँकिजच्यायॅंकिजच्या मगोमाग दुसरे स्थान दिले आहे,मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेडच्या ब्रॅन्डचे मुल्यमापन $२८५ दशलक्ष (क्लबच्या $१.८३५ अब्ज मुल्यमापनाच्या १६ टक्के). डेलॉइट फुटबॉल मनी लीग नुसार क्लब रेआल मद्रिद आणि बार्सेलोना च्या मगोमाग तिसऱ्या स्थानावर आहे.
 
मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेडच्या जागतिक ब्रॅन्डचे श्रेय हे सर मॅट बस्बी यांनी म्युनिच एअयर डिझास्टर नंतर केलेल्या संघाची पुनर्बांधणी आणि त्यानंतर मिळालेल्या यशास देण्यात येते. या संघाचा जगभरात उदोउदो करण्यात आला. ह्या संघात बॉबी चालटन,नॉबि स्टाइल्स्(इंग्लंडच्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य) तसेच डेनिस लॉ आणि जॉर्ज बेस्ट यांचा समावेश होता. चढाइदार पद्धतीने खेळणाऱ्या या संघाने इंगलीश जनमानसाच्या मनाचा ताबा घेतला. बचाव पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या इटालीयन फुटबॉलच्या परस्पर विरोधी ह्या पद्धतीने लोकांच्या मनात चांगलेच घर केले.१९६० च्या दशकातील सरकारच्या उद्योगधंधात ढवळाढवळ न करण्याऱ्या उदार धोरणाशी ह्या संघाची सांगड घातली जाऊ लागली.
जॉर्ज बेस्ट हा त्याचा केशरचनेमुळे "पाचवा बिटल" म्हणून ओळखला जाऊ लागला आणि मैदाना बाहेर प्रसार मध्यमांमधे प्रसिद्धी मिळालेला पहिला फुटबॉल खेळाडू बनला.
 
मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड हा लंडन शेअर बाजारात नोंदणी केला गेलेला पहिला फुटबॉल संघ ठरला ज्यातुन क्लबने मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा केले आणि त्यातुन क्लबने आपले व्यावहारिक डावपेचांचा अजून विस्तार केला. तीव्र नुकसानाशी सलग्न असलेल्या ह्या फुटबॉल जगतात आपल्या व्यवहारिक आणि खेळजगतातील यशाने क्लबने मोठ्या प्रमाणात फायदा कमावला.मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड ह्या जागतिक ब्रॅन्डची ताकद ही त्याच्या खेळाडुंना मिळणाऱ्या मैदाना बाहेरील प्रसार मध्यमांच्या प्रसिद्धीमुळे अधिकच वाढत गेली, ह्यामधे सर्वाधिक [[डेव्हिड बेकहॅम]]चा समावेश होतो, ज्याने स्वतःचा असा जागतिक ठसा उमटवला. ह्या मैदाना बाहेरील मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे मैदानातील घडामोडिंवर अधिकाधीक लक्ष दिले जाऊ लागले आणि त्यातुन प्रयोजक सुसंधी मिळत गेल्या ज्याच्या किंमतवर दुरदर्शन माध्यमांचा सर्वाधिक परिणाम होतो.
 
लीग मधील उच्च स्थानामुळे दुरदर्शन हक्कांमधे मोठा वाटा मिळतो म्हणुनच सततच्या यशाने क्लबला अधिकाधीक फायदा होत गेला. प्रिमीयर लीगची सुरुवात झाल्यापासून मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेडला 'बि.स्काय.बि' प्रसारण हक्कातुन मिळालेल्या महसुलाचा सर्वाधिक वाटा मिळालेला आहे.कुठल्याहि इंग्लिश क्लब पेक्षा मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेडने सतत व्यापारविषयक मिळालेल्या उत्पनात अग्रेसर रहिला आहे;२००५-०६ च्या मोसमात क्लबचे व्यावहारिक उत्पन्न £५१ दशलक्ष होते. ह्याची तुलना चेल्सीच्या £४२.५ दशलक्ष, लीव्हरपुलच्या £३९.३ दशलक्ष,आर्सेनलच्या £३४ दशलक्ष आणि न्युकॅसल युनायटेडच्या £२७.९ शी तुलना करता कित्येक पटिने अधिक होते.[[नाइके]] ही खेळसाहित्याशी निगडीत कंपनी एक महत्त्वाची प्रायोजक आहे.२००२ मधे केलेल्या १३ वर्षाच्या £३०३ दशलक्ष कराराने ह्या कंपनीने क्लबशी दृढसंबंध प्रस्थापीत केले आहेत.मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड आर्थिक आणि क्लब सभासदत्व,''वन युनायटेड'',व्दारे क्लबशी आस्था असलेले लोक क्लबसंबंधीचे सामान आणि योजनांचा लाभ उठवु शकतात.त्याहुनही मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड निगडीत प्रसार माद्ध्यमांच्या सोयी-ज्याप्रमाणे क्लबसाठि अर्पण केलेला टि.व्ही चॅनल'एम.यु.टि.व्ही'-हे क्लबचा चाहता वर्ग ओल्ड ट्रॅफोर्डच्या बाहेर पसरवण्यास मदत करत आहेत.
 
=== प्रायोजक ===
ओळ १६७:
म्युनीच एयर डिझास्टर नंतर काही दिवसातच सर मॅट बस्बी ह्यांचे जवळचे मित्र लुइस एडवर्डस् ह्यांना क्लबच्या विश्वस्थांमधे स्थान मिळाले आणि त्यांनी क्लबचे समभाग विकत घेण्यास सुरुबात केली; £४०,००० च्या मोबदल्यात त्यांनी क्लबचे अंदाजे ५४% समभाग विकत घेतले जानेवारि १९६४ मध्ये क्लबवर ताबा मिळवला.जानेवारि १९७१ मध्ये लिलीयन गिब्सन ह्यांच्या मृत्यु नंतर त्यांचे समभाग अ‍ॅलन गिब्सन ह्यांचाकडे गेले आणि त्यांनी १९७८ मध्ये लुइस एडवर्डस् ह्यांचे पुत्र मार्टिन ह्यांना ते विकले;१९८० मध्ये लुइस एडवर्डस् ह्यांच्या मृत्युनंतर मार्टिन एडवर्डस् हे क्लबचे नवे अध्यक्ष झाले.१९८४ मध्य मीडिया टायकुन रॉबर्ट मॅक्सवेल ह्यांनी क्लब विकत घेण्याचा प्रयत्नकेला पण एडवर्डस् ह्यांना हवी असलेली किंमत न मिळाल्याने त्यानी क्लब विकला नाहि. १९८९ मध्ये एडवर्डस ह्यांनी मायकल नायटन ह्यांना क्लब £२० दशलक्षला विकण्याचा प्रयत्न केला पण विक्री पूर्ण होऊ शकली नाही. त्या ऐवजी त्यांचा क्लबच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला.
 
जुन १९९१ मध्ये मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेडचा शेयर बाजारात समावेश करण्यात आला ज्यामुळे £६.७ दशलक्ष उभरले गेले आणि १९९८ मध्ये अजून एका विक्रि बोलीस सामोरे जावे लागले ह्यावेळेस रुपर्ट मरडॉच ह्यांच्या ब्रिटिश स्काय ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन कडून. ह्यामुळे चाहत्यांनी शेयरहोल्डर्स युनायटेड अगेन्स्ट मरडॉच ह्या संस्थेची स्थापना झाली- आता हिच संस्था मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेड सपोर्टर्स ट्रस्ट म्हणून ओळखली जाते- ह्या संस्थेने क्लबच्या चाहत्यांना क्लबचे समभाग विकत घेऊन क्लबला अयोग्य स्वीकार बोलीपासून वाचवण्यास उत्तेजीत केले.मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेडच्या संचालक मंडळाने £६२३ दशलक्ष बोली स्विकारली पण एप्रिल १९९९ मध्ये बोलीतील शेवटचा अडथळा म्हणजेच 'मोनॉपोलीज अ‍ॅन्ड मर्जर्स कमिशन' ह्यानी ह्या विक्रीस स्थगिली दिली. काही वर्षातच क्लबचे व्यवस्थापक सर अ‍ॅलेक्ल्स फर्ग्युसन आणि त्यांचे घोड्यांच्या शरियतीतील मित्र जॉन मॅग्नियर व जे.पि.मॅक्मनुस(ज्यांचा कडे क्लबचे सर्वाधिक समभाग होते) ह्यांचात मतभेद झाले. हे मतभेद हे रॉक ओफ जिब्रालटर ह्या घोद्याच्या मालकीवरुन झाले होते.जॉन मॅग्नियर आणि जे.पि.मॅक्मनुस ह्यांनी सर अ‍ॅलेक्ल्स फर्ग्युसन ह्यांना क्लबच्या व्यवस्थापक पदावरुन हाकालण्याचा प्रयत्न केला. ह्याला प्रत्युतर म्हणून क्लब व्यवस्थापनाने गुंतवणुकदारांना ह्या दोघांचे समभाग विकत घेण्यास सांगितले आणि ह्या आयरिश माणसांचे बहुमत मोडित काढ्ण्याचा प्रयत्न केला.
 
२००५ मध्ये मालकम ग्लेझर ह्यांनी मॅग्नियर आणि मॅक्मनुस ह्यांचे २८.७% समभाग विकत घेतले आणि रेड फुटबॉल ह्या संस्थे मार्फत एका उच्च पतीच्या स्वीकार बोली मार्फत क्लब विकत घेतला. ह्यावेळेस क्लबची किंमत £८०० दशलक्ष म्हणजेच $१.५ अब्ज इतकी होती. जुलै २००६ मध्ये क्लबने £६६० दशलक्ष कर्ज परतफेड केल्याचे जाहीर केले, ज्यामुळे क्लबच्या वार्षीक व्याजात ३०% घट होऊन £६२ दशलक्ष झाला. जानेवारी २०१० मध्ये क्लबचे कर्ज £७१६.५ दशलक्ष होते म्हणुनच क्लबने £५०४ दशलक्ष ($१.१७ अब्ज) बॉन्ड इशु विकुन क्लबला तारण्याच प्रयत्न केला. ह्यामुळे त्यांना जागतिक बँकांबॅंकां कडून घेललेल्या बहुत्तंश (£५०९ दशलक्ष) कर्जाची परतफेड करता आली. ह्या बॉन्ड वरिल वार्षीक व्याज दर- जे १ फेब्रुवारि २०१७ ला पूर्ण होत आहेत - £४५ दशलक्ष आहे. क्लब वरिल कर्जा मुळे क्लबच्या चाहत्यांनी २५ जानेवारी २०१० ला ओल्ड ट्रॅफोर्ड आणि क्लबच्या सराव मैदाना सम्प्र निदर्शने केली. चाहत्यांच्या एका वर्गाने सामना बघण्यास जाणाऱ्या चाहत्यांना हिरव्या आणि सोनेरि रंगांचे कपडे घालण्यास प्रव्रुत्त केले. हे रंग न्युटन हिथचे आहेते.३० जानेवारीला आलेल्या एका अहवाला नुसार मँचेस्टरमॅंचेस्टर युनायटेडस् सपोर्टर्स ट्रस्टने क्लबच्या श्रीमंत्त चाहत्यांशी बैठक बोलवुन, ग्लेझर्स कडून क्लब विकत घेण्या संबंधी बोलणी झाली.
 
== खेळाडू ==
ओळ १८६:
{{Fs player |क्र.=९ |nat=BEL |जागा=FW |नाव=रोमेलु लुकाकु }}
{{Fs player |क्र.=१० |nat=SWE |जागा=FW |नाव= झ्लातान इब्राहिमोविच }}
{{Fs player |क्र.=११ |nat=FRA |जागा=FW |नाव=अँथनीॲंथनी मार्शियाल }}
{{Fs player |क्र.=१२ |nat=ENG |जागा=DF |नाव=क्रिस स्मॉलिंग }}
{{Fs player |क्र.=१४ |nat=ENG |जागा=MF |नाव=जेस्से लिंगार्ड }}
ओळ १९५:
{{Fs player |क्र.=१९ |nat=ENG |जागा=FW |नाव=मारकरस रॅशफर्ड }}
{{Fs player |क्र.=२० |nat=ARG |जागा=GK |नाव=सर्जीओ रोमेरो }}
{{Fs player |क्र.=२१ |nat=ESP |जागा=MF |नाव=अँडरॲंडर हरेरा }}
{{Fs player |क्र.=२३ |nat=ENG |जागा=DF |नाव=लुक शॉ }}
{{fs player |क्र.=२५ |nat=ECU |जागा=MF |नाव=अँटोनियोॲंटोनियो व्हॅलेन्सिया }}
{{Fs player |क्र.=२७ |nat=BEL |जागा=MF |नाव=मॅरोआन फेलेनी }}
{{Fs player |क्र.=३१ |nat=SRB |जागा=MF |नाव=नेमान्या मॅटिच }}
ओळ ३०५:
|-
| १९७१–१९७२
| {{flagicon|IRL}} फँकफॅंक ओफॅरेल
| युनायटेड किंडम बाहेरिल पहिले व्यवथापक
|-
ओळ ३४१:
 
== विजेतेपदे ==
मॅन्चेस्टर कप हे मॅन्चेस्टर युनायटेडचे पहिले जेतेपद होय. १८८६ साली क्लबने न्युटन हीथ या नावा खाली हे जेतेपद जिंकले. क्लबने पहिले लीग जेतेपद १९०८ साली जिंकले तर त्याच्या पुढिलच वर्षी फ.ए कपच्या पहिल्या जेतेपदाचा मान पटकावला. १९९०च्या दशकात क्लबने सर्वाधिक जेतेपदे पटकावली ; ५ प्रिमीयर लीग, ४ फ.ए कप, १ लीग कप, ५ चॅरिटी शील्ड (एकात संयुक्त जेतेपद), १ युएफा चँपियन्सचॅंपियन्स लीग, १ युएफा कप विनर्स कप, १ इंटरकाँटिनेंटलइंटरकॉंटिनेंटल कप.
 
सर्वाधिक प्रथम दर्जाची जेतेपदे (२०), सर्वाधिक फ.ए कप (१२), सर्वाधिक फ.ए कप अंतिम फेरिलील सहभाग (१८) अशा एका हुन एक मानांची नोंद क्लबच्या नावावर आहे. सर्वाधिक २४ पैकि १३ प्रिमीयर लीग जेतेपदे पटकावण्याचा मान देखिल मॅन्चेस्टर युनायटेडचाच आहे. १९६८ रोजी युरोपियन कप जिंकुन युरोपियन स्तरा वरिल जेतेपद पटकावणारा पहिला ईंग्लश क्लब देखिल मॅन्चेस्टर युनायटेडच होता. २०११चे कम्युनिटी शील्डचे जेतेपद क्लबचे सर्वाधिक अलिकडचे जेतेपद.
ओळ ३६५:
=== युरोपीयन स्तरावर ===
 
* '''युरोपीयन कप/ यु.ए.फा. चँपीयन्सचॅंपीयन्स लीग''': ३
* १९६७-६८, १९९८-९९, २००७-०८
 
ओळ ४२०:
{{प्रिमियर लीग फुटबॉल इंग्लंड संघ}}
{{प्रिमियर लीग फुटबॉल इंग्लंड हंगाम}}
{{युएफा चँपियन्सचॅंपियन्स लीग २००७-०८}}
{{जी-१४}}
{{fb end}}
 
[[वर्ग:इंग्लिश फुटबॉल क्लब]]
[[वर्ग:मँचेस्टरमॅंचेस्टर]]