"भुजरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''भुजरिया''' हा [[भारत|भारता]]च्या [[मध्य प्रदेश]] राज्यातील साजरा होणारा [[सण]] आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=pQfgAAAAMAAJ&q=bhujariya+festival&dq=bhujariya+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj47LKjjdzjAhUUfH0KHTzlCnYQ6AEIODAD|title=Fairs and Festivals of India: Chhattisgarh, Dadra and Nagar Haveli, Daman and Diu, Goa, Gujarat, Madhya Pradesh, Maharashtra|last=Gopal|first=Dr Krishna|last2=Girota|first2=Phal S.|date=2003|publisher=Gyan Pub. House|language=en}}</ref> [[राखी पौर्णिमा|राखी पौर्णिमे]]च्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे [[श्रावण]] वद्य [[प्रतिपदा|प्रतिपदे]]ला, [[मध्य प्रदेश]]ातील गावांमध्ये भुजरिया नावाचा सण साजरा होतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=PTWCdoqEUbsC&pg=PA480&dq=bhujariya+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi-56TshNzjAhUeH48KHfevBn8Q6AEIKjAA#v=onepage&q=bhujariya%20festival&f=false|title=Land and people of Indian states and union territories : (in 36 volumes). 15. Madhya Pradesh|last=Bhatt|first=Shankarlal C.|date=2005|publisher=Gyan Publishing House|isbn=9788178353715|language=en}}</ref>तृतीयपंथी समुदायातील सदस्य यात विशेषत्वाने सहभाग घेतात.<ref name=":4">{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bhaskar.com/news/MP-BPL-HMU-transgenders-celebrated-bhujariya-festival-5666434-PHO.html|शीर्षक=किन्नरोॆकिन्नरोे से राजा ने कहा था भगवान से ये प्रार्थना करने, इस कारण मनाते हैं ये फेस्टीवल / किन्नरोॆकिन्नरोे से राजा ने कहा था भगवान से ये प्रार्थना करने, इस कारण मनाते हैं ये फेस्टीवल|last=|first=|date=९. ८. २०१७|work=|access-date=३०.. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> हा किन्नरांचा विशेष उत्सव मानला जातो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=vJ1OAQAAIAAJ&q=bhujariya+festival&dq=bhujariya+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj45qqmhdzjAhVKQ48KHTjKDyk4ChDoAQg9MAQ|title=Abstracts of the Annual Meeting|last=Association|first=American Anthropological|date=2007|publisher=American Anthropological Association.|language=en}}</ref>
==स्वरूप==
[[गहू|गव्हा]]च्या कोवळ्या रोपांना भुजलिया किंवा कजलिया म्हणतात. काही [[पंचांग|पंचांगां]]त या सणाचे नाव कजलिया पर्व असे दिलेले आढळते.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hindihometips.in/2016/08/Kajalia-Ka-Mahatva.html|शीर्षक=कजलियां पर्व का महत्‍व - Kajalia Ka Mahatva|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=३०.७. २०१९}}</ref> [[बुंदेलखंड]] येथे याचे विशेष महत्वमहत्त्व आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bundelkhand.in/kajli-mela-mahoba|शीर्षक=कजली मेला, महोबा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=३०. ७. २०१९}}</ref>
या सणादरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक व्यक्ती भुजलियांची देवाणघेवाण करताना दिसतात. देशात समृद्धी आणि शांती रहावी अशी कामना या दिवशी केली जाते. गावातील लोकांमधील जातिभेद दूर होऊन सद्&zwnj;भाव नांदावा यासाठी हा सण उत्साहात साजरा होतो. भुजरिया पर्वाच्या दिवशी विविध संस्था भुजरिया संमेलन भरवतात.
भुजरिया सणाच्या निमित्ताने घरात राखून ठेवलेल्या गव्हाच्या बियाणांची गुणवत्ता तपासली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Z6OYRUEAF7oC&pg=PA186&dq=bhujariya+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj45qqmhdzjAhVKQ48KHTjKDyk4ChDoAQg3MAM#v=onepage&q=bhujariya%20festival&f=false|title=Festivals In Indian Society (2 Vols. Set)|last=Sharma|first=Usha|date=2008-01-01|publisher=Mittal Publications|isbn=9788183241137|language=en}}</ref> या सणाच्या काही दिवस आधी, म्हणजे श्रावण शुक्ल नवमीला एका [[बांबू]]च्या आणि मोहाच्या पानांनी बनलेल्या टोपलीत माती भरून तीत कोठारात बिजाणे म्हणून जपून ठेवलेल्या गव्हाचे थोडे दाणे पेरतात. भुजरियाच्या दिवशी टोपलीत उगवलेली कोवळी रोपे उपटून ती [[तलाव|तलावा]]वर किंवा नंतर त्यांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढतात. <ref name=":4" />नंतर गावकरी त्या रोपांची आपआपसात देवाणघेवाण करून त्यांची गुणवत्ता तपासतात. या सणाच्या दिवशी तलावांवर जत्रेचे वातावरण असते.<ref name=":0" />
"https://mr.wikipedia.org/wiki/भुजरिया" पासून हुडकले