"भुईमूग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ध्द -> द्ध, replaced: ध्द → द्ध using AWB
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५:
एक तेलबी.
 
भुईमूग हे तेलवर्गीय महत्वाचेमहत्त्वाचे नगदी पीक आहे. पण काळाच्या ओघात त्याचे महत्त्व अन्नपीक म्हणून सुद्धा वाढीस लागले आहे. या पिकात निरनिराळ्या हवामानात जुळवून घेण्याची क्षमता आहे. तसेच हे पीक फेरपालटीस आणि आंतरपीक म्हणून घेण्यास अत्यंत उपयुक्त आहे. या पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढते
 
==== भुईमूग लागवड ====
"https://mr.wikipedia.org/wiki/भुईमूग" पासून हुडकले