"भारतीय संस्कृती कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
 
२.आधिदैविक- भाग्य अनुकूल व्हावे,प्रयत्न सफल व्हावे, तसेच बाधा आणि संकटे निरस्त व्हावी या उद्देशाने देवतांची [[पूजा]] आणि प्रार्थना करणे ,जपतपादी आचरणे,मंत्र तंत्र आणि तोने टोटके करणे आणि या सर्व क्रियांच्या द्वारे विश्वाअंतर्गत अदृश्य अशा दैवी शक्तीचे साहाय्य प्राप्त करून घेणे या गोष्टी संस्कृतीच्या या विभागात येतात.<br>
 
३. आध्यात्मिक- स्वत:च्यास्वतःच्या मन-बुद्धीवर संस्कार करून त्यांना आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त करून देणे,हा संस्कृतीचा आध्यात्मिक विभाग होय.धर्म, तत्वज्ञान,नीतीनियम ,विद्या-कला,सद्गुण,शिष्टाचार ,संस्कार इ. सर्व गोष्टींचा अंतर्भाव संस्कृतीच्या आध्यात्मिक विभागात होत असतो.<br><ref>भारतीय संस्कृती कोश (मार्च २०१०)प्रस्तावना </ref>
 
==कोशाची भूमिका/भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य==
[[धर्म]], [[संस्कृती]] आणि [[जीवन]] या तीनही क्षेत्रांचा विस्तार आणि व्यापकता समान आहे.या तिन्हीचा आशय एकच;आणि तो म्हणजे सर्व अंगांनी अंतर्बाह्य विकसित झालेले मानव्य!व्यक्तित्व आणि मानव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.भारतीय संस्कृती या दोन्ही अंगांचा परिपोष करण्यासाठी प्रयत्नशील आहे.लौकिक अभ्युदयाची साधना करता करताच नि:श्रेयसाची सिद्धी प्राप्त करणे आणि आधीभौतिकाचा योग्य तो मान राखून आध्यात्मिक मूल्यांची प्रतिष्ठापना करणे, हे भारतीय संस्कृतीचे उद्दिष्ट आहे.म्हणून भारतीय संस्कृती कर्माला प्राधान्य देते.त्या क्रमात जिव्हाळा निर्माण व्हावा, म्हणून भक्तीचा आधार घेते आणि कर्मात उत्साहाचा झरा सतत वाहता रहावा म्हणून कलेलाही मान्यता देते.भारतीय संस्कृतीत चारित्र्याला विशेष रूपाने महत्वमहत्त्व दिले गेले आहे.त्यासाठी [[संत]]-महंत,ऋषी-मुनी,तत्वज्ञानी ,स्वार्थत्यागी आणि चारित्र्यवान व्यक्तींचा सन्मान करते आणि योग्य प्रसंगी त्यांचे स्मरण हि करायला सांगते.<ref>भारतीय संस्कृती कोश ,प्रस्तावना </ref>
 
==कोशात समाविष्ट विविध विषय==
६३,६६५

संपादने