"भारतीय कला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{विकिकरण}}
भारतीय कलेमध्ये विविध कला प्रकार समाविष्ट आहेत. त्यामध्ये शिल्पकला, मुर्तीकारी, चित्रकला, विणकाम इ. चा समावेश होतो. भौगोलीकरित्या ह्या कला संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेल्या आहेत ज्यात भारतासह, [[पाकिस्तान]] आणि [[बांगलादेश]] चा समावेश आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.wondermondo.com/Best/As/IndMedCavePaint.htm |शीर्षक= लिस्ट ऑफ इंडियन साईट्स काँटनिंगकॉंटनिंग अँसिएंटॲंसिएंट अँडॲंड मेडिएवल केव्ह पैंटिंग्स |प्रकाशक=वंडरमोंडू.कॉम |दिनांक=२० फेब्रुवारी २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
नक्क्षीकारीचे उत्तम ज्ञान हे भारतीय कलेचे वैशिष्ट्य आहे आणि ते आपण प्राचीन तसेच आधुनिक प्रकारांमध्ये बघू शकतो.
ओळ १२:
===मंदिरांची कला===
 
हडप्पा संस्कृतीचा अस्त आणि मौर्य साम्राज्यांपासून सुरु झालेल्या निश्चित इतिहास काळाची सुरुवात यामधला काळ विस्मरणात गेला आहे आणि इतिहासातील प्रमुख कलात्मक स्मारकांवर प्रभाव टाकणारा सर्वात पहिला धर्म हिंदू धर्म आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://hurappanculture.blogspot.in/2009/11/art-and-crafts.html |शीर्षक= हरप्पन कल्चर - आर्ट अँडॲंड क्राफ्ट्स |प्रकाशक=हरप्पनकल्चर.ब्लॉगस्पॉट.इन |दिनांक=२५ नोव्हेंबर २००९ | प्राप्त दिनांक=}}</ref> जरी लाकडांपासून बनवलेली काही प्राचीन स्मारके नंतर दगडाची केली गेली असली तरी त्याचा पुस्तकी संदर्भ सोडला तर कुठलाही भौतिक पुरावा सापडलेला नाहीये. भारतीय कलेमध्ये हे सतत निदर्शनास आले आहे कि विविध धर्म एका विशिष्ट कालखंडात आणि ठिकाणी जवळपास सारखीच कलाशैलीचा वापर करतात.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.bradshawfoundation.com/india/pachmarhi/index.php |शीर्षक= इंडियन रॉक आर्ट - प्रीहिस्टोरिक पैंटिंग्स ऑफ दि पंचमारही हिल्स |प्रकाशक=ब्रॅडशॉफौंडेशन.कॉम |दिनांक=२० फेब्रुवारी २०१७ | प्राप्त दिनांक=}}</ref> कदाचित सारखेच कलाकार त्यांच्या धर्माव्यतिरिक्त इतरही धर्मांसाठी काम करत असतील.
 
===लोक कला आणि आदिवासी कला===
 
भारतात लोक आणि आदिवासी कलेचे विविध रूपे आहेत; कुंभारकाम, चित्रकारी, धातुकाम , कागद कला, विणकाम, आभूषणे बनविणे, खेळणे बनविणे इ. ह्या फक्त शोभेच्या गोष्टी नसून लोकांच्या जीवनात त्यांचे विशेष महत्वमहत्त्व आहे आणि त्या त्यांच्या परंपरा आणि विधींशी जोडलेल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.craftsvilla.com/blog/dhokra-art-metal-casting-technique-from-west-bengal/ |शीर्षक=ढोकरा आर्ट: आर्टतेफॅक्टस फ्रॉम दि मेटलस्मिथ्स ऑफ वेस्ट बंगाल |प्रकाशक=क्राफ्ट्सविला.कॉम |दिनांक=१३ डिसेंबर २०१६ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
विविध सामाजिक संगठना तसेच भारत सरकार ह्या कलांना जपण्यासाठी प्रयत्नशील आहे. ह्या कलांचा अभ्यास करण्यासाठी जागतिक स्तरावरील स्कॉलरशिप उपलब्ध आहेत.