"भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १९:
* [[अनिल बिश्वास]]
 
या पक्षाचा [[केरळ]] व [[पश्चिम बंगाल]] या राज्यांत प्रभाव असून हा पक्ष भारत सरकारमध्ये, काँग्रेसकॉंग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात संयुक्त पुरोगामी आघाडीचा सदस्य होता.
 
==मार्क्सवादी हिंसाचार==
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) या नावाने भारतात ओळखला जाणारा हा पक्ष हिंसेचे समर्थन करणारा पक्ष आहे, असे आरोप त्यांच्यावर सतत होत असतात.
 
१९८० च्या दशकात माकपची कामगार संघटना ‘सीटू’ आणि काँग्रेसच्याकॉंग्रेसच्या ‘इंटक’ या संस्थांच्या केरळमधील कार्यकर्त्यांमध्ये तेथील वेलदोड्याच्या बागांमधील रोजगाराच्या मुद्यावरून नेहमीच मारामार्‍या होत. असे म्हणतात की, माकपसाठी हत्या ही नवीन गोष्ट नाही. माकपने ८० च्या दशकात १३ काँग्रेसकॉंग्रेस कार्यकर्त्यांची हत्या केली होती. सन १९८२ मध्ये एकाला गोळी घालून ठार केले, दुसर्‍याला बेदम मारहाण करून ठार मारून टाकले आणि तिसर्‍याला कापून काढले. यानंतर तर सारे काँग्रेसीकॉंग्रेसी पळून गेले होते आणि नंतर ते माकपच्या परवानगीनेच परतू शकले.
 
==सत्ता आणि हिंसा==