"भारतीय कम्युनिस्ट पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १९:
}}
 
'''भारतीय कम्युनिस्ट पक्ष''' हा [[भारत|भारतातील]] एक [[राजकीय पक्ष]] आहे.या पक्षाची स्थापना १९२५ साली कॉम्रेड [[डांगे]] उर्फ [[श्रीपाद अमृत डांगे]] यांनी केली. अन्य पक्षांच्या तुलनेत हा पक्ष वेगळा आहे.ह्या पक्षाचे विचार पूर्णपणे [[मार्क्सवादी]] आहेत. [[कार्ल मार्क्स|कार्ल मार्क्सने]] प्रतिपादन केलेल्या साम्यवादी [[अर्थव्यवस्था|अर्थव्यवस्थेचा]] या पक्षावर संपूर्ण प्रभाव प्रभावित आहे. भारतात [[काँग्रेसकॉंग्रेस पक्ष|काँग्रेसकॉंग्रेस पक्षानंतरचा]] हा सर्वात जुना पक्ष आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षावर भारतात बंदी नसून माओवादी कम्युनिस्ट पक्षावर भारतात बंदी आहे. माओवादी कम्युनिस्ट पक्ष [[हिंसे]]चे समर्थन करतो.
 
== महत्त्वाचे नेते ==