"भारतामधील भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed false information
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
 
== भाषिक संघर्ष ==
पहिला प्रमुख भाषिक संघर्ष हा तामिळनाडू मध्ये केवळ हिंदी हीच भारताची अधिकृत भाषा बनवण्यावरून झाला. पुढे या चळवळीतून हिंदीविरोधी दंगली झाल्या. याच चळवळीतून [[द्रमुक]] सत्तेवर आला आणि [[काँग्रेसकॉंग्रेस]] पक्षाचे तामिळनाडूतून कायमचे उच्चाटन झाले. प्रादेशिक भाषांविषयीचा अभिमान हा बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर आढळतो. प्रादेशिक भाषांच्या अस्तित्वाविषयीच्या भीतीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकारांनी स्थानिक भाषांमधून शिक्षण देणे हे राज्यामध्ये सक्तीचे केले आहे.
 
(हा लेख इंग्रजी विकिपीडिया वरील लेखाचे भाषांतर आहे.)