"भारताची फाळणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
[[चित्र:Refugees en route to Pakistan;.jpg|thumb|300px|right|फाळणीबाधित लोक]]
 
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली [[ढाका]] शहरात [[अखिल भारतीय मुस्लिम लीग]] पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त [[महंमद अली जीना]] यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्याकॉंग्रेसच्या]] नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्त्यात "थेट कृतिदिना"चे (Direct Action Day)चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.
 
== फाळणी प्रक्रिया ==
ओळ ४२:
{{commons|Category:Partition of India|भारताची फाळणी}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.frontlineonnet.com/fl1826/18260810.htm 'फ्रंटलाईन' पत्रिकॆमधीलपत्रिकेमधील लेखन]
* [http://www.storyofpakistan.com पाकिस्तानची जन्मकथा]
* {{Cite websantosh | शीर्षक = बँटवारेबॅंटवारे की लकीर | अनुवादित शीर्षक = | लेखक = | काम = BBC हिंदी | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = 12-03-2018 | दुवा = https://www.bbc.com/hindi/resources/idt-sh/partition_timeline_hindi | भाषा = hi | अवतरण = ये कहानी 70 साल पहले की है, जब देश दो हिस्सों में बँटबॅंट गया-- भारत और पाकिस्तान. विभाजन के इतिहास से जुड़ी कुछ अहम तारीख़ों पर एक नज़र. }}