"भारताचा ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १४:
[[चित्र:Ashoka Chakra.svg|right|200 px|thumb|[[अशोक चक्र]]]]
 
'''भारतीय राष्ट्रध्वज''' ('''तिरंगा''') २२ जुलै १९४७ रोजी, [[भारत]] देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की काँग्रेसचाकॉंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी [[अशोकचक्र]] हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.<ref>फिरोदिया अरूण, भुवन मनमोहिनी,स्नेहवर्धन प्रकाशन,पृृ.७५</ref>
 
== रचना ==
ओळ ७७:
Flag of India 1907 (Nationalists Flag).svg| इ.स. १९०७ मध्ये मादाम कामांनी रचना केलेला ध्वज
Flag_of_India_1917.svg|होम रूळ चळवळीच्या वेळी रचना केले सप्तर्षी तारे अंकित असलेला ध्वज
1921_India_flag.svg|इ.स.१९२१ च्या काँग्रेसकॉंग्रेस सभेमधील गांधीजींनी रचलेला ध्वज
1931_Flag_of_India.svg| इ.स. १९३१ मध्ये काँग्रेसकॉंग्रेस ने स्वीकारलेला स्वराज्य ध्वज
</gallery>
 
==भारतीय राष्ट्रध्वजाचे साहित्यिक आणि सांस्कृतिक उल्लेख==
भारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विवीध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गुप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या "''विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।"'' ह्या गीतास १९३८च्या काँग्रेसकॉंग्रेस आधीवेशनात{{दुजोरा हवा}} 'झेंडा गीत' म्हणून स्वीकारले गेले.{{संदर्भ हवा}}
 
 
ओळ ९१:
 
 
'हिंदूस्तान की कसम' या हिंदी चित्रपटात मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या हिंदूस्तान की कसम ह्या कैफी आजमी लिखीत मन्ना डे यांनी गायलेल्या गीतात कैफी आजमी म्हणतात, "दुनिया की याद अपना ये बाँकेपनबॉंकेपन रहेगा, लहरायेगा तिरंगा जबतक गगन रहेगा, ये निशान है हमारा इस निशान कि कसम, 'हिंदूस्तान की कसम'... तर खैय्याम यांनी संगित बद्ध केलेल्या (गायक: महेन्द्र कपूर), 'तू जान ले पाकीस्तान' या गीतात गीतकार साहीर बजावतात , "... हम अपने तिरंगे झंडे के दुश्मन को, कुचलकर रख देंगे..." <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=F1jsp2X4qc8C&pg=PA50&lpg=PA50&dq=%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE+%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87&source=bl&ots=iEkL-pd13F&sig=5yUnWrbVe08oqTX3b8yWS6ueG58&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiz3uWgnojTAhUMPo8KHQrUCxY4ChDoAQhGMAs#v=onepage&q&f=false|title=Rashtriya Filmi Geet|last=Author|first=No|publisher=Diamond Pocket Books (P) Ltd.|isbn=9788171821631|language=hi}}</ref> पुणे आकाशवाणीवरुन प्रकाशित सौ. अनुराधा ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या || उंच आकाशी फडके तिरंगा || या ध्वजगीतातून "''देशप्रेमिंचा हा कैवारी | देशद्रोह्यांचा कट्टर वैरी | फितुरांना लावी सुरुंगा | उंच आकाशी फडके तिरंगा || १ ||''" अशा शब्दात भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आभिमान व्यक्त केलेला दिसून येतो.{{संदर्भ हवा}}