"भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३२:
या दालनांत प्रामुख्याने म्हैस आणि गवा यांच्या शिंगापासून बनविलेल्या वस्तू, नक्षीकाम केलेली माती आणि विविध धातूंची भांडी, हस्तिदंतावर केलेली कलाकुसर, लाकडावर प्राण्यांच्या हाडांवर, शंख शिंपल्यांवर केलेली कलाकुसर, विविध धातूंपासून मूर्ती, राधा-कृष्ण आदींची विविध शैलीतील चित्रे अशा अनेक वस्तूंचे सुरेख मांडणी करण्यात आलेली आहे. याच दालनाच्या मध्यभागी माऊट स्टुअर्ट एलफिस्टन (मुंबईचा गव्हर्नर १८१९-१८२७), प्रिन्स अल्बर्ट आणि क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी १८३७-१९०२) आणि डेव्हिड ससून यांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत.
===मुंबईतील मूळ जागेवरून येथे आणलेले पुतळे===
लॉर्ड हार्डिग्स (गव्हर्नर जनरल; मूळ ठिकाण - अपोलो बंदर, मुंबई), एडविन एस. मॉनटाग्यू (मॅजेस्टी प्रिन्सिपल ॲन्ड सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया - मूळ ठिकाण - मरिन लाईन्स मैदान), डॉ. थॉमस ब्लाने (पब्लिक सर्व्हिस, मूळ ठिकाण - फोर्ट), सर रिचर्ड टेम्पल बॅरोनेट (गव्हर्नर ऑफ बॉम्बे, मूळ ठिकाण - एस्प्लेनेड, मुंबई), लॉर्ड मक्यूस ऑफ व्हॅलेस्टी (गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, मूळ ठिकाण - फोर्ट, मुंबई), लॉर्ड सँडहर्स्टसॅंडहर्स्ट (गव्हर्नर जनरल, मूळ ठिकाण एस्प्लेनेड, मुंबई), क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी, मूळ ठिकाण - फोर्ट.) असे विविध ठिकाणांहून आणलेले पुतळे संग्रहालयाबाहेर आहेत.
 
== संदर्भ आणि नोंदी ==