"ब्रिस्टल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २६:
'''ब्रिस्टल''' ({{lang-en|Bristol}} ही [[इंग्लंड]] देशामधील एक शहरी काउंटी व प्रमुख शहर आहे. ब्रिस्टल शहर इंग्लंडच्या नैर्ऋत्य भागात एव्हॉन नदीच्या व [[अटलांटिक महासागर]]ाच्या किनार्‍यावर वसले आहे. २०१४ साली ४.३२ लाख [[लोकसंख्या]] असलेले ब्रिस्टल इंग्लंडमधील सहाव्या तर [[युनायटेड किंग्डम]]मधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
इ.स. ११५५ साली शहराचा दर्जा मिळालेले ब्रिस्टल १३व्या ते १८व्या शतकांदरम्यान [[लंडन]] खालोखाल [[यॉर्क]] व [[नॉरविक]]सोबत इंग्लंडमधील सर्वात महत्त्वाचे शहर होते. [[औद्योगिक क्रांती]]दरम्यान [[मँचेस्टरमॅंचेस्टर]], [[बर्मिंगहॅम]], [[लिव्हरपूल]] इत्यादी शहरांची झपाट्याने प्रगती झाली व ब्रिस्टलचे महत्त्व काहीसे कमी झाले. तरीही सध्या ब्रिस्टल इंग्लंड देशामधील एक प्रगत व सुबत्त शहर आहे.
 
[[ब्रिस्टल विमानतळ]] हा येथील प्रमुख [[विमानतळ]] आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्रिस्टल" पासून हुडकले