"ब्रिगहॅम यंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ १:
'''ब्रिगहॅम यंग''' ([[१ जून]], [[इ.स. १८०१|१८०१]]:[[व्हिटिंगहॅम, व्हरमाँटव्हरमॉंट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[२९ ऑगस्ट]], [[इ.स. १८७७|१८७७]]:[[सॉल्ट लेक सिटी]], [[युटा]], अमेरिका) हा [[ख्रिश्चन धर्म]]ातील [[मॉर्मन]] पंथाचा धर्मगुरू होता. याने [[सॉल्ट लेक सिटी]] शहराची स्थापना केली तसेच [[युटा विद्यापीठ]] आणि [[ब्रिगहॅम यंग विद्यापीठ]]ाच्या पूर्वसंस्थांचीही स्थापना केली.
 
याने मॉर्मन लोकांना [[आयोवा]]तून युटा येथे नेले व तेथे वसाहती स्थापल्या.