"ब्राह्मणवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
{{विस्तार}}
 
जात, वंश, रंग, देश, इतिहास आदि कारणांचा वापर करून स्वत:लास्वतःला तसेच स्वत:च्यास्वतःच्या जातीसमूहाला श्रेष्ठ समजणे म्हणजेच ब्राह्मणवाद होय. हा अनावश्यक श्रेष्ठत्वाचा प्रकार आहे. अनावश्यक श्रेष्ठत्वास इंग्रजीत superiority complex (सुपरिअ‍ॅरिटी कॉम्पलेक्स) असे म्हणतात. हा एक प्रकारचा विकार असल्याचे आधुनिक मानसशास्त्रज्ञ मानतात. भारतात ही संज्ञा प्रामुख्याने ब्राह्मणांच्या जातीयवादासाठी वापरली जाते. मात्र, ब्राह्मण जातीत जन्मलेली व्यक्तीच ब्राह्मणवाद करते, असे नव्हे. जन्माने ब्राह्मण नसले तरी अण्णा हजारे यांच्यावर ब्राह्मणवादी असल्याचा आरोप झाला होता. अण्णांचे एक सहकारी स्वामी अग्निवेश यांनी हा आरोप केला होता. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/10378378.cms
| शीर्षक =ब्राह्मणवाद चला रहे हैं अन्ना : अग्निवेश