"बेन ॲफ्लेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २३:
'''बेंजामिन गेझा ॲफ्लेक-बोल्ट''' (Benjamin Géza Affleck-Boldt; जन्म: ६ मे १९६१) Uर्फ '''बेन ॲफ्लेक''' हा एक [[अमेरिका|अमेरिकन]] सिने अभिनेता, पटकथाकार, निर्माता व दिग्दर्शक आहे. ॲफ्लेकला आजवर दोन वेळा [[ऑस्कर पुरस्कार]] तर तीन वेळा [[गोल्डन ग्लोब पुरस्कार]] मिळाले आहेत.
 
१९८१ सालापासून [[हॉलिवूड]]मध्ये बालकलाकार म्हणून भूमिका करणार्‍या ॲफ्लेकने [[शेक्सपियर इन लव्ह]], ''आर्मागेडन'', ''पर्ल हार्बर'' इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये कामे केली. १९९७ सालच्या ''गुड विल हंटिंग'' चित्रपटाच्या पटकथेसाठी त्याला सर्वोत्तम पटकथाकाराचा ऑस्कर पुरस्कार मिळाला तर २०१३ मधील [[आर्गो]] चित्रपटासाठी त्याला [[जॉर्ज क्लूनी]] व ग्रँटग्रॅंट हेस्लोसोबत सर्वोत्तम निर्मात्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
 
बॉलिवूड अभिनेत्री [[ग्वेनेथ पॅल्ट्रो]] तसेच पॉप गायिका [[जेनिफर लोपेझ]] ह्यांच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर ॲफ्लेकने २००५ साली अभिनेत्री [[जेनिफर गार्नर]]सोबत विवाह केला. ॲफ्लेक अमेरिकेच्या [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] सदस्य आहे.