"बासल-श्टाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १३:
| वेबसाईट = [http://www.bs.ch/ www.bs.ch]
}}
'''बासल-श्टाट''' ({{lang-de|Basel-Stadt}}) हे [[स्वित्झर्लंड]] देशाचे आकाराने सर्वात लहान [[स्वित्झर्लंडची राज्ये|राज्य]] (कँटनकॅंटन) आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात [[जर्मनी]] व [[फ्रान्स]] देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यात [[बासल]] शहर व इतर दोन महापालिकांचा समावेश होतो. [[र्‍हाइन नदी|र्‍हाइन]] ही [[युरोप]]ातील सर्वात मोठी नदी बासल राज्यामधून वाहते.
 
१८३३ साली ऐतिहासिक बासल राज्याचे दोन तुकडे करून बासल-श्टाट व [[बासल-लांडशाफ्ट]] ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.