"बासल-लांडशाफ्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Wappen_Basel-Landschaft_matt.svg या चित्राऐवजी Coat_of_arms_of_Kanton_Basel-Landschaft.svg चित्र वापरले.
छो Pywikibot 3.0-dev
 
ओळ १३:
| वेबसाईट = [http://www.bl.ch/ www.bl.ch]
}}
'''बासल-लांडशाफ्ट''' ({{lang-de|Basel-Landschaft}}) हे [[स्वित्झर्लंड]] देशाच्या २६ राज्यंपैकी एक [[स्वित्झर्लंडची राज्ये|राज्य]] (कँटनकॅंटन) आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात [[जर्मनी]] व [[फ्रान्स]] देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यात [[बासेल|बासल]] शहराचा समावेश होत नाही. [[लीश्टाल]] ही बासल-लांडशाफ्ट राज्याची राजधानी आहे.
 
१८३३ साली ऐतिहासिक बासल राज्याचे दोन तुकडे करून [[बासल-श्टाट]] व बासल-लांडशाफ्ट ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.