"बाळ पळसुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हेही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
 
== जीवन ==
भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी काळात, बाळ पळसुले यांनी कोल्हापूर येथे आधी बँडपथकबॅंडपथक आणि नंतर लहान मुलांच्या कलापथकांत वाद्यवृंदासह संगीत कार्यक्रम केले. नंतर ते चित्रपटांतून छोट्याछोट्या भूमिका करू लागले. त्यानंतर त्यांनी १९६५पासून सांगलीत राहूनच चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली. त्यासाठी मुंबईला जाण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. इतके असून बाळ पळसुले यांनी सुमारे १५० ते २०० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे संगीत प्रामुख्याने ग्रामीण बाजाचे असे. मराठीखेरीज काही [[हिंदी]], [[भोजपुरी]] आणि [[गुजराती]] चित्रपटांचेही ते संगीत दिग्दर्शक होते.
 
==बाळ पळसुले यांचे संगीत दिग्दर्शन लाभलेले काही चित्रपट==