"बाल्टिमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Changing to standardized template.)
छो (Pywikibot 3.0-dev)
| ध्वज =Flag of Baltimore City.svg
| चिन्ह =
| नकाशा१ = मेरीलँडमेरीलॅंड
| नकाशा२ = अमेरिका
| देश = अमेरिका
| राज्य = [[चित्र:Flag of Maryland.svg|border|20 px]] [[मेरीलँडमेरीलॅंड]]
| स्थापना = इ.स. १७२९
| महापौर =
|nostub =
}}
'''बाल्टिमोर''' ({{lang-en|Baltimore}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मेरीलँडमेरीलॅंड]] राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलँडमेरीलॅंड प्रांताच्या पूर्व-मध्य भागात [[अटलांटिक महासागर]]ाच्या चेसापीक ह्या उपसागराच्या किनार्‍यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बाल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी [[वॉशिंग्टन डी.सी.]]पासून केवळ ४० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या पूर्व समुद्र किनार्‍यावरील बाल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते. येथील जॉन्स [[हॉपकिन्स विद्यापीठ]] जगातील एक आघाडीचे संशोधन विद्यापीठ आहे.
 
एकेकाळी अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर व एके काळी एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बाल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये र्‍हास झाला आहे परंतु येथील व्यवसायाचे स्वरूप उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगांचे काही अंशी पुनरुज्जीवन होत आहे. शहर परिसराचे क्षेत्रफळ {{convert|92.05|sqmi|km2}} इतके आहे व त्यापैकी {{convert|11.11|sqmi|km2}} एवढा भाग जलव्याप्त आहे.
 
== इतिहास ==
बाल्टिमोरची स्थापना ३० जुलै १७२९ रोजी तत्कालीन मेरीलँडमेरीलॅंड वसाहतीमधील एक बंदर म्हणून झाली. ह्या शहराला मेरीलँडमेरीलॅंड प्रांताचा स्थापनकर्ता लॉर्ड बाल्टिमोर ह्याचे नाव दिले गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या [[अमेरिकन क्रांती]]दरम्यान बाल्टिमोर हे एक मोक्याचे स्थान होते. युद्ध संपल्यानंतर एक मोठे बंदर व वाहतूक केंद्र म्हणून बाल्टिमोरचा झपाट्याने विकास झाला. [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १९०४]] रोजी लागलेल्या एका भयाण आगीत बरेचसे शहर बेचिराख झाले होते, परंतु नंतरच्या काळात पुन्हा उभारले गेले.
 
=== हवामान ===
|[[अमेरिकन फुटबॉल]]
|[[नॅशनल फुटबॉल लीग]]
| एम ॲन्ड टी बँकबॅंक स्टेडियम
| १९९६
|-
 
[[वर्ग:बॉल्टिमोर| ]]
[[वर्ग:मेरीलँडमधीलमेरीलॅंडमधील शहरे]]
६३,६६५

संपादने