"बाल्कन युद्धे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''बाल्कन युद्धे''' युरोपाच्या बाल्कन द्वीपकल्पावर ऑक्टोबर १९१...
 
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''बाल्कन युद्धे''' [[युरोप]]ाच्या [[बाल्कन]] द्वीपकल्पावर ऑक्टोबर १९१२ ते जुलै १९१३ दरम्यान लढली गेली. [[पहिले बाल्कन युद्ध|पहिल्या बाल्कन युद्धात]] [[माँटेनिग्रोमॉंटेनिग्रो]], [[सर्बिया]], [[ग्रीस]] व [[बल्गेरिया]] ह्या राष्ट्रांनी एकत्र येऊन [[ओस्मानी साम्राज्य]]ाचा पराभव केला तर [[दुसरे बाल्कन युद्ध|दुसऱ्या बाल्कन युद्धात]] [[माँटेनिग्रोमॉंटेनिग्रो]], [[सर्बिया]], [[ग्रीस]] व [[रोमेनिया]] देशांनी [[बल्गेरिया]]चा पराभव केला. ओस्मानी साम्राज्याने बाल्कन युद्धांमध्ये आपला युरोपामधील सर्व भूभाग गमावला. [[ऑस्ट्रिया-हंगेरी]] ह्या युद्धांमध्ये थेट समाविष्ट झाले नसले तरी सर्बियाच्या वाढत्या सामर्थ्यापुढे त्याची ताकद कमी झाली. बाल्कन युद्धांमुळे ऑस्ट्रिया-हंगेरी व बाल्कन राष्ट्रांदरम्यानच्या वाढलेल्या तणावाची परिणती १९१४ सालच्या [[सारायेव्हो]] येथील [[ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड|ऑस्ट्रियाच्या आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड]]च्या हत्येत झाली व [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धास]] सुरूवात झाली.
 
==बाह्य दुवे==