"बाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेख उल्लेखनीयता साचा
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४२:
बुलीलेंग सरकारने पर्यटनाला फार महत्त्व दिले. पर्यटन व्यवसाय प्रामुख्याने बेटाच्या दक्षिणेला केंद्रित आहे.
कुहा, लेगीअन, सेमिण्याक सानुर, उबुद, जम्बिरान, नुसा दुआ आणि पेकाटू हे मुख्य पर्यटन स्थळे इथे आहेत
२०१० मध्ये बालीला सर्वतकृष्ट बेट हा पुरस्कार ट्रॅव्हल अँडॲंड लिझर कडून मिळाला .हा पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते येथील मनमोहक दृष्ये,विविध देशातील पर्यटकांची हजेरी, उत्कृष्ट दर्जाचे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक उपहारगृहे आणि स्थानिक लोकांची मित्रत्व वागणूक.बाली येथील संस्कृती आणि येथील धर्म हे देखील पुरस्कार मिळण्याचे मुख्य कारण होते. केकक नृत्य हा येथील एक अतिशय प्रतिष्ठित कार्यक्रम जो देव आणि त्यांचे अनुयायी यांचे संबंध घट्टा करतो असे मानले जाते. बीबीसी अनुसार संटरिनी, ग्रीस नंतर बाली हे सर्वात उत्कृष्ट बेट आहे.
 
'''संस्कृती-'''
"https://mr.wikipedia.org/wiki/बाली" पासून हुडकले