"बानू कोयाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २१:
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| शिक्षण = एम्.बी.बी.एस.
| कॉलेज = ग्रँटग्रॅंट मेडिकल कॉलेज
| पेशा = वैद्यकीय
| कारकीर्द_काळ = इ.स. १९४४ - इ.स. २००४
ओळ ५६:
==शिक्षण==
बानू कोयाजी यांचे वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानूबाईंनीही १९४६ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅँटग्रॅॅंट मेडिकल कॉलेज मधून एम.डी. झाल्या. त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले. बानूबाई स्त्रीरोग आणि प्रसुतिशास्त्राच्या तज्ज्ञ होत्या. अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.[https://hi.unionpedia.org/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%82_%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80] बानू कोयाजी यांचे लग्न जहांगीर कोयाजी यांच्याशी झाले. त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी हे गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे. याची बानूबाईंना जाणीव झाली. आपल्या समाजात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत. भारतीय समाजाला स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतितज्ज्ञांची गरज आहे, हे जाणून व बानूबाईंच्या दिरांच्या सूचनेला मान देऊन त्यांनी आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानूबाई के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये आल्या आणि कायमच्या के.ई.एम.च्या बनल्या. के.ई.एम. त्यांचे झाले. पुण्यातील के.ई.एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले.१९४० मध्ये केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी १९९९ मध्ये ५५० खाटा टप्प्याटप्प्याने वाढवीत नेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B_%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80|शीर्षक=बानो जहाँगीरजहॉंगीर कोयाजी - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2019-11-12}}</ref>
 
==कामाचा विषय==