"बाडेन-व्युर्टेंबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Pywikibot 3.0-dev)
 
== भूगोल ==
 
{{PAGENAME}} राज्याच्या पश्चिमेला [[र्‍हाइन नदी|र्‍हाइन नदीलगत]] [[फ्रान्स|फ्रान्सची]] सीमा आहे व दक्षिणेला [[स्वित्झर्लंड|स्वित्झर्लंडची]] आंतरराष्ट्रीय सीमा आहे. पूर्वेला [[बायर्न]], तर उत्तरेला [[र्‍हाइनलँडर्‍हाइनलॅंड-फाल्त्स]] व [[हेसेन]] या राज्यांच्या सीमा आहेत.
 
राज्यातील प्रमुख नदी - [[र्‍हाइन नदी]] - फ्रान्सच्या सीमेलगत वाहते. राज्यातील इतर प्रमुख नद्यांमध्ये [[नेकार नदी|नेकार]] व [[डोनाउ नदी|डोनाउ]] यांचा समावेश होतो. नेकार नदी [[मानहाइम]] या शहराजवळ र्‍हाइन नदीला मिळते. डोनाउ नदी ही पूर्ववाहिनी असून तिचा [[युरोप|युरोपातील]] प्रमुख नद्यांत समावेश होतो. ती बायर्नमधून पुढे जाऊन युरोपातील अनेक देशांतून वाहते व सरतेशेवटी [[रोमानिया|रोमानियामध्ये]] [[काळा समुद्र|काळ्या समुद्राला]] जाऊन मिळते. नेकार व डोनाउ या दोन्ही नद्या [[ब्लॅक फॉरेस्ट|ब्लॅक फॉरेस्टनजीकच्या]] पर्वतरांगेत उगम पावतात.
६३,६६५

संपादने