"बांगलादेश विजय दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
[[विजय दिन]] म्हणून साजरा केला जातो.
हे युद्ध ३ डिसेंबर १९७१ ला सुरु होवून १६ डिसेंबर १९७१ ला संपले.
बांगलादेशातील नागरीकांना व [[मुक्ती वाहिनी|बांगला मुक्ती वाहिनी]] ला भारताने मदत करू नये यासाठी, याह्याखानाने पाकिस्तानी हवाई दलाला आदेश देवून रॅ‍पीड ऍक्शन द्वारे भारताची कुरापत काढली व भारतीय हद्दीत ३५० किमी आग्र्या जवळ येवून [[भारतीय]] धावपट्यांवर बाँबबॉंब टाकून त्या निकामी केल्या. काही तासांच्या अवधीत ,भारतीय लष्कराने त्या धावपट्ट्या पूर्ववत करून हवाई हल्ल्याची तयारी केली.
 
भारताला गुंतवून ठेवण्यासाठी, त्याच वेळी पाकिस्तानने पंजाब सीमेवरही हल्ला केला. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने पाकिस्तानचा १४०००(?) किमी प्रदेश ताब्यात घेतला. हा प्रदेश १९७२ च्या [[शिमला करार]] तरतुदीत सद्भावनेचे प्रतिक म्हणून परत केला गेला. पुढे भारताने आपले डावपेच जास्त प्रखर करून समुद्र मार्गेही पाकिस्तानची नाकेबंदी केली. दोन पाकिस्तानी विनाशिका (destroyers) व एक पाणबुडी उद्ध्वस्त करून पाकिस्तानला नामोहरम केले.