"बळवंत पांडुरंग किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३३:
==जीवन==
==उल्लेखनीय==
अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० या दिवशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘शाकुंतल’ या पहिल्या परिपूर्ण संगीत नाटकाचा पहिला प्रयोग केला.‘शांकरदिग्विजय’ हे त्याचं पहिलं गद्य नाटक. पण अण्णासाहेबांना संगीत नाटकाची स्फूर्ती मिळाली ती मात्र पारशी ऑपेराचे ‘इंद्रसभा’ हे नाटक बघून. हे गद्यपद्यात्मक नाटक बघितल्यावर मराठी रंगभूमीवरही असे नाटक झाले पाहिजे या कल्पनेने त्यांना झपाटून टाकले. त्यांनी लगेचच महाकवी कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाचे त्यांनी मराठी भाषांतर करायला घेतले. पहिल्या चार अंकांचा अनुवाद झाल्यावर १८८० साली ३१ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या आनंदोद्भव नाट्यगृहात संपन्न झाला. या पहिल्या प्रयोगात मोरो बापुजी वाघुलीकर (मोरोबा देव) यांनी दुष्यंताची आणि बाळकृष्ण नारायण नाटेकर (बाळकोबा) यांनी कण्वमुनींची भूमिका केली होती. शंकरराव मुजुमदार हे शकुंतलाेच्या, तर स्वतः नाटककार अण्णासाहेब हे स्वत:स्वतः सूत्रधार, शार्गंव आणि मारिच अशा तिहेरी भूमिकेत होते.
 
शाकुंतल नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे सूत्रधार-नटीचा प्रवेश झाला की सूत्रधार रंगपटात जाई आणि पुन्हा परत येत नसे. अशा रीतीने अण्णासाहेबांनी सूत्रधाराकडचा संगीताचा मक्ता संपवला आणि सर्व पात्रे स्वतःची गाणी स्वतःच म्हणू लागली.