"बलराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ८:
बलरामाची पत्नी रेवती आहे.घटनाक्रम सत्यायुगापासून द्वापर युगापर्यंतचा आहे. ज्यामध्ये काळचक्र भेद सांगितला आहे.सतयुगात महाराजा रैवतक हे पृथ्वीचा सम्राट होते, ज्याच्या मुलीचे नाव राजकन्या रेवती होते. महाराजा रैवतकने आपल्या मुलीला सर्व प्रकारचे शिक्षण दिले. जेव्हा रेवतीची तारुण्यता झाली, तेव्हा तिचे वडील रैवतक यांनी लग्नासाठी पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट वराचा शोध सुरू केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेवतीसारखी दिसणारे, संपूर्ण पृथ्वीवर कोणालाही वर सापडले नाही, ज्यामुळे महाराजा रैवतक निराश झाला.नंतर
 
महाराज रैवतकने आपली कन्या रेवतीसाठी वराच्या शोधात ब्रह्मलोकात जाण्याचे ठरवले. महाराज रैवतक आपली मुलगी रेवतीसमवेत ब्रह्मलोकास गेले. ब्रह्मदेवाने सांगितला प्रमाणे,त्यानंतर बरेच युग निघून गेले. यावेळी द्वापरयुग पृथ्वीवर आहे, आणि भगवान विष्णू स्वत:स्वतः कृष्ण म्हणून अवतरले आहेत. आणि त्याचा भाऊ बलराम जो शेषनागचा अवतार आहे.
 
रेवती २१ फूट उंच होती{{संदर्भ हवा}} आणि बलरामाने तिला नांगराच्या टोकाने दाबून , रेवतीला लहान केल.असे पाहून आश्चर्य वाटलं. महाराज रैवतक खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी रेवती आणि बलराम यांच्या लग्नास मान्यता दिली.असे सांगितले जाते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-25|title=Revati|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Revati&oldid=932367568|journal=Wikipedia|language=en}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_(%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80)|शीर्षक=रेवती (बलराम की पत्नी) - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|ॲक्सेसदिनांक=2020-01-22}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.navhindu.com/revathi-ka-vivah-balram-se-kaise-hua-tha/|शीर्षक=क्या आप जानते है रेवती का विवाह बलराम जी के साथ कैसे हुआ|last=Deepak|संकेतस्थळ=NavHindu.com|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-01-22}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/बलराम" पासून हुडकले