"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५६:
 
==शीर चहा==
 
 
पाटणा हे शीर चहासाठी फार प्रसिद्ध आहे.
साहित्य:
५ कप पाणी
२ कप दूध
१ चमचा शीर चहा पाने
१/४ चमचा बेकींंग सोडा
चिमूटभर मीठ
चिमूटभर पिस्ता
चिमूटभर वेलची
चिमूटभर बदाम
१ चमचा मलई
 
कृती :
पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाका.
कमी विस्तवावर उकळी येऊ द्या.
बेकींग सोडा टाकून जोपर्यंत लाल तपकिरी होईपर्यंत ढवळत राहा.
चिमूटभर (शक्यतो सागरी) मीठ टाका आणि उकळी आणा.
दूध आणि सुकामेवा टाका.
गुलाबी होईपर्यंत ढवळत राहा.
मलई आणि कुटलेल्या सुकामेव्याने चहा सजावट करा.
सुंदर मलईदार मसालेदार चहा पिण्यासाठी तयार झाला.
सूचना :हा चहा बनविण्यासाठी ६ तास लागतात.३ तास चहा पाने उकळून पुन्हा बेकींग सोडा टाकल्यावर २ तास चहा गुलाबी होईपर्यंत उकळावा.
हा चहा पाटणा शहरात १९९० सालापासून मिळतो. सुरवातीला हा फक्त रमझान महिन्यात मिळत असे. आता तो वर्षभर मिळतो. पाटणामध्ये सब्जीबागेत 'शाही शीर चहा'म्हणून चहा स्टॉल आहे.
फायदे :
हा चहा थंडीच्या मोसमात जास्त प्रमाणात प्याला जातो कारण त्यामुळे आपण दिवसभर उबदार राहू शकतो.
 
=चहा वेळ=
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले