"बबनराव हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ६:
 
==संगीत शिक्षण==
हळदणकरांनी सुरुवातीला [[मोगूबाई कुर्डीकर]]ांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी खादिम हुसेन खाँसाहेबांकडूनखॉंसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली आणि त्या घराण्याची डौल आणि लयकारी स्वीकारली. १९५९पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्याखॉंसाहेबांच्या मृत्यूपर्यंत,म्हणजे सन १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले.
 
==गाण्याचा साज आणि लयकारी==
१९६०च्या दशकापासून हळदणकरांनी [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याच्या]] गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली. आग्रा घराण्यातील गायकांची ध्रुपद धमारशी बांधीलकी असते. बबनराव हळदणकर हे नोमतोम आलापाने राग मांडत. ते आपल्या [[राग दरबारी|दरबारी]], [[राग मियाँकीमियॉंकी तोडी|मियाँकीमियॉंकी तोडी]], [[राग मलुहा केदार|मलुहा केदार]] वगैरे रागांतील चीजांमधूनही नोमातोम आलाप घेत..
 
बबनराव हळदणकर हे एखाद्या चांगल्या तबलजीच्या साथीत लयकारीचे अनेकरंगी आविष्कार ऐकवत. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवत आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडत.
ओळ १९:
हळदणकरांनी गोवा कला अकादमी, [[खैरागढचे]] संगीत विद्यापीठ तसेच अन्यत्रही संगीताचे अध्यापन केले.
 
पं. हळदणकर हे गोवा कला अकादमीत (१९८५) कार्यरत असताना ‘रागों का प्रमाणीकरण’ असा प्रकल्प त्यांनी राबविला होता. त्याचे अध्यक्ष म्हणून पं. विनयचंद्र मौद्गल्य आणि निमंत्रित संगीतज्ञांमध्ये पं.[[ के जी. गिंडे]], डॉ. रमावल्लभ मिश्र, पं. जाल बालपोर्या (ग्वाल्हेर घराणे), पं. रत्नाकर पै (जयपूर), उस्ताद हाफीज अहमदखाँअहमदखॉं (सहवासन) आदी मान्यवरांचा सहभाग होता. पं. [[बी.आर. देवधर]] व पं. जयसुखलाल शाह हे तेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोव्यास जाऊ न शकल्याने यांच्या मुलाखतीचे ध्वनिमुद्रण करून त्यांची मते जाणून घेतली होती. या प्रकल्पात ५४ रागांचे स्वरूप निश्चित करण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. मुळात हिंदुस्थानी संगीत पद्धतीत रागांचे प्रमाणीकरण करणे ही मोठी किचकट प्रक्रिया असून त्यामुळे झालेल्या प्रमाणीकरणाला सर्वमान्यता मिळणे ही कठीण गोष्ट आहे. तरी राग प्रमाणीकरणाच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन पं. हळदणकरांनी केलेल्या या कार्य अत्यंत गरजेचे होते.
 
बबनरावांनी मृत्यूपूर्वी काहीच वर्षे आधी गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्याची सुरुवात केली होती.