"बंडोपंत सोलापूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''मोरेश्वर वासुदेव''' तथा '''बंडोपंत सोलापूरकर''' ([[इ.स. १९३३]] - [[२३ जानेवारी]], [[इ.स. २०१३]]) हे [[पुणे|पुण्यात]] राहणारे एक मराठी [[क्लॅरिनेट]] वादक होते. पुण्यातील [[प्रभात ब्रास बँडबॅंड]]चे ते संस्थापक होते.
 
वयाच्या सातव्या वर्षांपासून बंडोपंतांनी त्यांनी खर्‍या अर्थाने वादनाला सुरवात केली. मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर व नागेश खळीकर यांच्याकडून त्यांनी क्लॅरिनेटचे धडे घेतले. बंडोपंतांनी शहनाईनवाज [[बिस्मिल्ला खान]] यांच्यापासून शास्त्रीय संगीतातील ''मिंड'' आणि ''लयकारी'' हे बारकावे आत्मसात केले. हे बिस्मिल्ला खानांचे लाडके शिष्य समजले जात. त्यांनी स्वतःची शहनाई बंडोपतांना दिली होती.