"फ्रांसिस्को पिझारो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 66 langlinks, now provided by Wikidata on d:Q44741
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २१:
| सही= Pizarro-Signature.png
|}}
'''फ्रांसिस्को पिझारो इ गोंझालेझ''' ([[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]]: ''Francisco Pizarro y González'' ;) ([[इ.स. १४७१]] किंवा [[इ.स. १४७६]] - [[जून २६]], [[इ.स. १५४१]]) हा स्पॅनिश [[काँकिस्तादोरकॉंकिस्तादोर]], [[इंका साम्राज्य|इंका साम्राज्य]] जिंकून घेणारा जेता आणि सध्याच्या [[पेरू देश|पेरूची]] राजधानी असलेल्या [[लिमा]] शहराचा संस्थापक होता.
 
पिझारोने इ.स. १५२४, इ.स. १५२६ व इ.स. १५३२ साली, अश्या तीन वेळा दक्षिण अमेरिकेत मुलूख धुंडाळायच्या मोहिमा काढल्या. इ.स. १५३३ साली इंकांकडून [[कुझ्को|कुझ्कोचा]] पाडाव करून त्याने विद्यमान पेरूचा भूप्रदेश जिंकून घेतला. १८ जानेवारी, इ.स. १५३५ रोजी त्याने पेरूच्या किनार्‍यावर [[लिमा|लिम्याची]] स्थापना केली.
 
== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.pbs.org/conquistadors/pizarro/pizarro_flat.html | शीर्षक = काँकिस्तादोरकॉंकिस्तादोर - पिझारो आणि इंका साम्राज्याचा पाडाव | प्रकाशक = पीबीएस स्पेशल | भाषा = इंग्लिश}}
 
{{इतिहासावरील अपूर्ण लेख}}