"फेब्रुवारी २७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ९:
* [[इ.स. १७००|१७००]] - [[न्यू ब्रिटन]] या [[पापुआ न्यू गिनी]]तील बेटाचा शोध लागला.
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८०१|१८०१]] - [[वॉशिंग्टन डी.सी.]] [[अमेरिकन काँग्रेसकॉंग्रेस]]च्या अखत्यारीत आले.
* [[इ.स. १८४४|१८४४]] - [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]]ला [[हैती]] पासून स्वातंत्र्य.
*१८५४ - झांसी संस्थान ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले. गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने झांसी संस्थानचे प्रमुख राजे गंगाधरराव नेवाळकर यांनी घेतलेला दत्तक नामंजूर केला. याचा धक्का बसून गंगाधररावांचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले.
ओळ १७:
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[वि. वा. शिरवाडकर]] यांचा जन्म.
* [[इ.स. १९३३|१९३३]] - [[जर्मनी]]च्या संसदभवनाला आग लागली.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]च्या लढाऊ विमानांनी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] विमानवाहू जहाज [[यू.एस.एस. लँगलीलॅंगली]] बुडवले.
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[बेर क्रीक, मॉन्टाना]] येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[अमेरिकेच्या संविधानातील २१वा बदल]] - [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची]] कारकीर्द जास्तीत जास्त दोन मुदतीं(८ वर्षे)पुरतीच.
ओळ ३९:
== जन्म ==
* [[इ.स. २७२|२७२]] - [[कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट]].
* [[इ.स. १८०७|१८०७]] - [[हेन्री वॅड्सवर्थ लाँगफेलोलॉंगफेलो]], [[:वर्ग:इंग्लिश कवी|इंग्लिश कवि]].
*१८६० - वैदिक वाङ्मयाचे अभ्यासक '''वैजनाथ काशिनाथ राजवाडे'''
*१८८२ - विजय सिंह पथिक - राजस्थानचे  प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[जॉन स्टाइनबेक]], [[:वर्ग:इंग्लिश लेखक|अमेरिकन लेखक]].
*१९०५ - भाषाविषयक लेखक '''शं. रा. हातवळवणे'''
* [[इ.स. १९०६|१९०६]] - [[माल मॅथिसन]], [[:वर्ग:न्यू झीलँडचेझीलॅंडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलँडचाझीलॅंडचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[केली जॉन्सन]], अमेरिकन विमान तंत्रज्ञ.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[कुसुमाग्रज]], मराठी कवी, नाटककार. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.