"फिनलंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४४:
|माविनि_वर्ग = <span style="color:#090;">अति उच्च</span>
}}
'''फिनलंड''' ({{lang-fi|Suomen tasavalta}}; {{lang-sv|Republiken Finland}}) हा [[उत्तर युरोप]]ातील व [[स्कँडिनेव्हियास्कॅंडिनेव्हिया]]तील एक [[देश]] आहे. फिनलंडच्या [[पश्चिम]]ेला [[स्वीडन]], [[उत्तर]]ेला [[नॉर्वे]], पूर्वेला [[रशिया]] तर [[दक्षिण]]ेला [[फिनलंडचे आखात]] आहे. [[हेलसिंकी]] ही फिनलंडची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. [[फिनिश भाषा|फिनिश]] व [[स्वीडिश भाषा|स्वीडिश]] ह्या दोन्ही फिनलंडच्या अधिकृत व राजकीय [[भाषा]] आहेत.
 
सुमारे ५४ [[लाख]] [[लोकसंख्या]] असलेला फिनलंड हा [[युरोपियन संघ]]ातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला देश आहे. बहुतांश जनता देशाच्या दक्षिण भागात राहते.
ओळ ५१:
 
== भूगोल ==
फिनलंड हा [[स्कँडिनेव्हियास्कॅंडिनेव्हिया]]तील तीन देशांपैकी ([[स्वीडन]] व [[नॉर्वे]] हे इतर दोन देश आहेत) एक आहे.
 
=== मोठी शहरे ===
"https://mr.wikipedia.org/wiki/फिनलंड" पासून हुडकले