"प्रभाकर नारायण पाध्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३८:
 
== जीवन ==
पाध्यांचा जन्म [[नोव्हेंबर २६]], [[इ.स. १९२६|१९२६]] रोजी [[मुंबई|मुंबईतील]] दादर येथे झाला. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. पदवी संपादन केल्यानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यानंतर तीन वर्षँवर्षॅं ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम करत होते. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँवर्षॅं व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली.
 
== भाऊ पाध्ये यांचे प्रकाशित साहित्य ==