"पौरुष ग्रंथीचा कर्करोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतरत्र सापडलेला मजकूर
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २२:
 
==रोगाचे निदान==
प्रोस्टेट कर्करोगाची तपासणी डिजिटल रेक्टल परीक्षणने (डीआरई) केली जाते. ज्या पुरुषांच्या रक्तामध्ये प्रोस्टेट स्फेसिफिक अँटिजनचाॲंटिजनचा (पीएसए) स्तर ४ ते १० दरम्यान असतो, त्यांच्यातील चारपैकी एकाला प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता असते. जर पीएसएचा स्तर दहापेक्षा जास्त असेल तर प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शंका ५० टक्क्यांपेक्षा जास्त असते. प्रोस्टेट कॅन्सरच्या सुरुवातीच्या अवस्थेत लक्षणे दिसून येत नाही. परंतु, तपासणीमुळे माहिती होऊ शकते. प्रोस्टेट कॅन्सर कोणतेही नुकसान न करता शरीरात निष्क्रिय रूपाने पडून राहू शकतो. हा आजार अधिक वाढल्यानंतर ग्रस्त रुग्णांचा मूत्रप्रवाह बाधित किंवा कमजोर होतो.
 
==संस्था==