"पी. चिदंबरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७:
 
==राजकिय कारकिर्द==
चिदम्बरम [[इ.स. १९८४]], [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. १९९६]], [[इ.स. १९९८]], [[इ.स. २००४]] आणि [[इ.स. २००९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[तामिळनाडू]] राज्यातील [[शिवगंगा]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते [[इ.स. १९८४]], [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]], [[इ.स. २००४]] आणि [[इ.स. २००९]] च्या निवडणुकीत काँग्रेसकॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर [[इ.स. १९९६]] आणि [[इ.स. १९९८]] च्या निवडणुकीत [[तामिळ मनिला काँग्रेसकॉंग्रेस]] पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.
 
ते राजीव गान्धींच्या मन्त्रीमण्डळात उपमन्त्री आणि राज्यमन्त्री होते. [[इ.स. १९९१]] मध्ये [[पी.व्ही. नरसिंह राव]] यांच्या मन्त्रीमण्डळात ते [[वाणिज्यमंत्री|वाणिज्यमन्त्री]] झाले. त्यांनी वाणिज्यमन्त्रीपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आयात-निर्यात धोरणात महत्त्वाचे बदल केले. भारताचे नवे आर्थिक धोरण बनविण्यात नरसिंह राव आणि अर्थमन्त्री मनमोहन सिंह यांच्याबरोबरच चिदम्बरम यांचाही वाटा महत्त्वाचा आहे.<ref>[१]</ref>
ओळ २०:
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय गृहमंत्री]]
[[वर्ग:भारतीय अर्थमंत्री]]