"पिंक फ्लॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (कोणत्याही चर्चेविना लावलेला साचा काढला using AWB)
छो (Pywikibot 3.0-dev)
| तळटिपा =
}}
'''पिंक फ्लॉइड''' (मराठी लेखनभेद: '''पिंक फ्लॉईड''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''Pink Floyd'' ;) हा [[रॉक संगीत]]रचना करणारा एक [[इंग्लंड|इंग्लिश]] बँडबॅंड होता. इ.स. १९६५ साली [[लंडन]]मध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बँडबॅंड जगातील सर्वोत्तम व सर्वांत यशस्वी रॉक बँडबॅंड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉइड चमूचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत.
 
इ.स. १९६५ साली रॉजर वॉटर्स, निक मेसन, रिचर्ड राइट, सिड बॅरेट या चौघांनी हा चमू स्थापला. इ.स. १९६०च्या उत्तरार्धात लंडनातील अंडरग्राउंड संगीतक्षेत्रात ते नावाजले जाऊ लागले. बॅरेटाच्या नेतृत्वाखाली त्यांनी इ.स. १९६७ साली ''द पायपर अ‍ॅट द गेट्स ऑफ डॉन'' हा पदार्पणाचा आल्बम रचला. इ.स. १९६८ साली गायक-गिटारवादक ''डेव्हिड गिल्मोर'' या चमूत दाखल झाला.
६३,६६५

संपादने