"पहिले चीन–जपान युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ११:
*[[कोरियन द्वीपकल्प]] जपानच्या नियंत्रणाखाली
| सद्यस्थिती =
| प्रादेशिक बदल = चीनने [[तैवान]], लायोडाँगलायोडॉंग द्वीपकल्प इत्यादी भूभाग जपानला दिले
| पक्ष१ = {{flagicon image|Merchant_flag_of_Japan_(1870).svg}} [[जपानचे साम्राज्य|जपान]]
| पक्ष२= {{flagicon image|Flag_of_the_Qing_Dynasty_(1889-1912).svg}} [[छिंग राजवंश|चीन]]
ओळ ३१:
जून १८९४ मध्ये [[सोल]]मधील एक बंडखोरी मोडून काढण्यासाठी कोरियन सरकारने चीनची मदत मागितली. चीनने ४,८०० सैनिक कोरियामध्ये धाडल्यामुळे खवळलेल्या जपानने ८,००० बळ असलेली एक सैन्य तुकडी सोलमध्ये धाडली व कोरियन राजाची सत्ता उलथवून लावून जपानी कळसुत्री असलेले सरकार स्थापन केले. नव्या सरकारने कोरिया-चीन दरम्यानचे सर्व करार रद्द केले व जपानला चीनी सैन्याला कोरियामधून हाकलून लावण्याची परवानगी दिली. अखेर २५ जुलै १८९४ रोजी युद्धास सुरूवात झाली. सरस व आधुनिक जपानी पायदळ व आरमारापुढे अविकसित छिंग सेनेचा टिकाव लागला नाही. १७ एप्रिल १८९५ रोजी चीन व जपानदरम्यान तह झाला ज्यामध्ये चीनने कोरियाला संपूर्ण स्वातंत्र्य मंजूर केले व आपला बराचसा भूभाग जपानच्या स्वाधीन केला.
 
ह्या युद्धानंतर १० वर्षांनी [[मांचुरिया]] व लायोडाँगलायोडॉंग द्वीपकल्पाच्या अधिपत्यावरून [[रशिया–जपान युद्ध]] घडले.
 
==बाह्य दुवे==