"पश्चिम बंगाल विधानसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''पश्चिम बंगाल विधानसभा''' (बंगाली: পশ্চিমবঙ্গ বিধান...
 
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''पश्चिम बंगाल विधानसभा''' ([[बंगाली भाषा|बंगाली]]: পশ্চিমবঙ্গ বিধানসভা) हे [[भारत]]ाच्या [[पश्चिम बंगाल]] राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. २९४ आमदारसंख्या असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज [[कोलकाता]] शहरामधून चालते. [[तृणमूल काँग्रेसकॉंग्रेस]] पक्षाचे बिमन भट्टाचार्य हे विधानसभेचे सभापती असून [[पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] [[ममता बॅनर्जी]] विधानसभेच्या नेत्या आहेत.
 
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे पश्चिम बंगाल विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे १४८ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १६वी विधानसभा [[पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०१६|२०१६ सालच्या]] निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. [[पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०११|मागील निवडणुकीमध्ये]] प्रस्थापित केलेले आपले वर्चस्व तृणमूल काँग्रेसनेकॉंग्रेसने कायम राखले.
 
==सद्य विधानसभेची रचना==
'''सरकार (210)'''
*{{Color box|#3AF72C|border=darkgray}} [[अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसकॉंग्रेस]] (210)
'''विरोधी पक्ष (83)'''
*{{Color box|#00BFFF|border=darkgray}} [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकॉंग्रेस]] (44)
*{{Color box|#B22222|border=darkgray}} [[मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष]] (25)
*{{Color box|#8B0000|border=darkgray}} [[क्रांतीकारी समाजवादी पक्ष]] (3)