"पर्वत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Mont Blanc oct 2004.JPG|250 px|इवलेसे|[[माँटमॉंट ब्लँकब्लॅंक]] हा [[आल्प्स]] पर्वतरांगेतील सर्वात उंच पर्वत आहे.]]
[[चित्र:K2, Mount Godwin Austen, Chogori, Savage Mountain.jpg|250 px|इवलेसे|[[हिमालय]]ामधील [[के२]] पर्वत.]]
'''पर्वत''' हे नाव नैसर्गिकरित्या इतर भूस्तराहून उंच असलेल्या भौगोलिक रचनेसाठी वापरले जाते. [[समुद्रसपाटी]]पासून उंचीनुसार पर्वत [[डोंगर]] व [[टेकडी|टेकडीपेक्षा]] उंच असतात. बरेचदा पर्वताचा माथा सपाट नसून सुळका अथवा शिखराच्या स्वरूपाचा असतो. तसेच बव्हंशी पर्वत एखाद्या [[पर्वतरांग]]ेचा भाग असतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वत" पासून हुडकले