"परवीन बाबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २१:
'''परवीन बाबी''' (४ एप्रिल १९४९ - २० जानेवारी २००५) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री होती. आपल्या ग्लॅमरस शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबी [[अमर अकबर ॲन्थनी]], [[दीवार (१९७५ चित्रपट)|दीवार]], [[नमक हलाल]], [[शान (चित्रपट)|शान]] इत्यादी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिकांमध्ये चमकली. पडद्यावर [[अमिताभ बच्चन]]सोबत तिची जोडी लोकप्रिय होती.
 
आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना १९८३ साली परवीन बाबीने अचानक सिनेजगत सोडण्याचा निर्णय घेतला व ती जगप्रवासाला निघाली. ह्यादरम्यान तिची मानसिक स्थिती काहीशी बिघडल्याच्या चर्चा देखील चालू होत्या. १९९० च्या दशकात ती एकटी पडत गेली व २००५ साली स्वत:च्यास्वतःच्या घरी तिचा मृत्यू झाला.
 
== बाह्य दुवे==