"परमनंट अकाउंट नंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३२:
 
==सध्या भारतात पॅनचा उल्लेख कोणत्या व्यवहारात अनिवार्य आहे==
* कोणत्याही बँकिंगबॅंकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेतबॅंकेत एकाच दिवशी {{रुपया}} ५०,००० इतकी किंवा त्याअधिक रक्कम जमा करतांना.
* कोणत्याही बँकिंगबॅंकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेतबॅंकेत एकाच दिवशी {{रुपया}} ५०,००० पेक्षा रोख रकमेचा बेंक ड्राफ्ट/ पे ऑर्डर किंवा बँकर्सबॅंकर्स चेक बनवितांना.
* कोणत्याही बँकिंगबॅंकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेतबॅंकेत अथा टपाल कार्यालयात सावधी ठेवेत(टाइम डिपॉझिट) रक्कम जमा केल्यास.
* कोणत्याही बँकिंगबॅंकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेतबॅंकेत (वर नमूद केलेल्या सावधी ठेव/जनधन/मूळ बँकबॅंक खात्याच्या ठेवीव्यतिरिक्त) नविन खाते उघडल्यास.
* सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस च्या अधिनियमानुसार दि. ०९.११.२०१६ ते ३०.१२.२०१६ या अवधीत एकूण रु.२,५०,००० किंवा त्या अधिक रोख रक्कम जमा केल्यास.