"पद (व्याकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
डॊडो Aditya Sunil chaudhary [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] [[वाक्य|वाक्यात]] [[शब्द|शब्दांचा]] नव्हे तर [[पद|पदांचा]] वापर केला जातो. जसे '''घोडा''' शब्दाचे मुळरूप '''घोड''' असेल तर 'घोडा,घोडी,घोडे,घोड्या' ही 'घोड' शब्दाची सामान्यरूपे आहेत. सामान्यरूपाला उपसर्ग,प्रत्यये किंवा सामासिक शब्द जोडले जाऊन [[सामान्यरूप|सामान्यरूपातील]] शब्दांचे '''पद''' बनते. जसे वरील उदाहरणात दिलेल्या 'घोडा,घोडी,घोडे,घोड्या' इत्यादी सामान्यरूपांची वगवेगळी असंख्य पद रूपे संभवतात;उदा. घोडनवरा,घोडदळ,घोडागाडी,घोडीचे,घोड्यावरून,घोड्यांवरून,घोड्यांकरिताचे' इत्यादी.
मराठी व्याकरणाचा अभ्यासाची सुरूवातच इंग्रजी व्याकरण,संस्कृत व्याकरण यांच्या प्रभावाखाली शब्दांच्या जातींचाच विचार होत राहिल्यामुळे मराठी भाषेचे '''पदरूप''' या वैशिष्ट्याकडे मराठी व्याकरणाच्या अभ्यासात दूर्लक्ष होत राहिले आहे.