"पंकज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २९:
'''पंकज कपूर''' (२९ मे, इ.स. १९५४ - हयात) हे [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] चित्रपट अभिनेते आहेत. मूलतः भारतातील पंजाब राज्यातल्या [[लुधियाना|लुधियान्याचे]] असलेले पंकज कपूर हे हिंदी नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपटांत अभिनय करणारे एक कलावंत आहेत. ते अनेकदा चित्रपटांत व चित्रवाणीवरील मालिकांत दिसतात. त्यांची सर्वांत प्रशंसनीय कामगिरी '''एक डॉक्टर की मौत''' (इ.स. १९९१) आणि इ.स. २००३ मध्ये निघालेल्या विशाल भारद्वाज-दिग्दर्शित '''मकबूल''' या चित्रपटांत दिसली. या दोन्ही भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते.
 
इ.स. १९८० ते इ.स. १९९० मध्ये चित्रवाणीवर आलेल्या करमचंद आणि नंतर आलेल्या सार्वजनिक कार्यालयांमधील भ्रष्टाचारावर टिप्पणी करणारी एक विनोदी मालिका(जबान सँभालसॅंभाल के) यांतल्या भूमिकांद्वारे पंकज कपूर यांना घराघरांमधून लोकमान्यता मिळाली.
 
== शिक्षण ==
ओळ ४९:
|[[:वर्ग:२००५ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|२००५]] || [[दस (२००५ चित्रपट)|दस]] || ||
|-
|[[:वर्ग:२००३ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|२००३]] || [[मकबूल (२००३ चित्रपट)|मकबूल]] || जहाँगीरजहॉंगीर ख़ान ||
|-
|[[:वर्ग:२००३ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|२००३]] || [[मैं प्रेम की दीवानी हूँहूॅं (२००३ चित्रपट)|मैं प्रेम की दीवानी हूँहूॅं]] || सत्यप्रकाश ||
|-
|[[:वर्ग:१९९५ मध्ये निघालेला हिन्दी चित्रपट|१९९५]] || [[राम जाने (१९९५ चित्रपट)|राम जाने]] || पन्नू टेक्निकलर || ||
"https://mr.wikipedia.org/wiki/पंकज_कपूर" पासून हुडकले