"न्यू यॉर्क (राज्य)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३६:
'''न्यू यॉर्क''' ({{lang-en|New York}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ईशान्य भागातील एक राज्य आहे. न्यू यॉर्क हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे.
 
न्यू यॉर्कच्या उत्तरेला [[कॅनडा]]चे [[ऑन्टारियो|ओन्टारियो]] व [[क्वेबेक]] हे प्रांत, वायव्येला [[ऑन्टारियो सरोवर|ओन्टारियो सरोवर]], पूर्वेला [[ईरी सरोवर]], दक्षिणेला [[पेनसिल्व्हेनिया]] व [[न्यू जर्सी]], आग्नेयेला [[अटलांटिक महासागर]] तर पूर्वेला [[व्हरमाँटव्हरमॉंट]], [[कनेक्टिकट]] व [[मॅसेच्युसेट्स]] ही राज्ये आहेत. [[आल्बनी, न्यू यॉर्क|आल्बनी]] ही न्यू यॉर्क राज्याची राजधानी असून [[न्यू यॉर्क शहर]] हे अमेरिकेतील सर्वात मोठे शहर ह्याच राज्याच्या अखत्यारीत येते. न्यूयॉर्क राज्य आणि [[न्यू यॉर्क शहर]] ह्यांत फरक करण्यासाठी बरेच वेळा राज्याचा उल्लेख 'न्यू यॉर्क राज्य' (New York State) असा स्पष्टपणे केला जातो.
 
न्यू यॉर्क राज्याची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे, ज्यापैकी बव्हंशी उलाढाल [[न्यू यॉर्क शहर]]ाशी निगडित आहे. वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संस्कृती इत्यादी सर्वच बाबतीत न्यू यॉर्क अमेरिकेचे एक आघाडीचे राज्य मानले जाते.
ओळ ५७:
| label3 = [[रॉचेस्टर, न्यू यॉर्क|रॉचेस्टर]]
| data3 = 210565
| label4 = [[याँकर्सयॉंकर्स]]
| data4 = 195976
| label5 = [[सिरॅक्युज]]