"सॅप एस.ई." च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली]] ((Enterprise Resource Planning) (इ आर पी) मुळे व्यवसायाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होते असे मानले जाते. अशा व्यवस्थापन प्रणाल्या पुरवणार्‍या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ काही मोठ्या संस्था देत आहे - [[ऑरॅकल]], [[पिपलसॉफ्ट]], [[मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स]], [[सेज]] व [[सॅप]].
पैकी सॅप (SAP) या प्रणालीने जगात आपली [[सॅप आर थ्री]] SAP R3 ही प्रणाली जास्तीत जास्त विकुन आघाडी घेतली आहे.
या शिवाय या संस्थेच्या [[सॅप बिझिनेस ऑल इन वन]] SAP Business All in One व [[सॅप बिझिनेस वन]] SAP Business One या लहान संस्थांच्या व्यवस्थापनासाठी लागणार्‍या प्रणाल्याही आहेत.
सॅप ही प्रणाली विभागी (मॉड्युलर) प्रकारात मोडते. या योगे जसे लागेल तसे एक एक विभाग व्यवसाय व्यवस्थापनाखाली जोडता येतात किंवा उपयोगात आणता येतात. ही प्रणाली [[ए.बी.ए.पी.]] या [[आ़ज्ञावली]] लिहायच्या भाषेमध्ये लिहिली गेली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सॅप_एस.ई." पासून हुडकले