"नोव्हेंबर २०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit
छो (Pywikibot 3.0-dev)
 
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[न्युरेम्बर्गचा खटला]] सुरू झाला.
* १९४७ - [[युनायटेड किंग्डम]]ची भावी राणी [[एलिझाबेथ दुसरी|राजकुमारी एलिझाबेथ]] व [[लेफ्टनंट]] [[फिलिप माउंटबॅटन]]चे लग्न.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[व्हियेतनाम युद्ध]]-[[क्लीव्हलँडक्लीव्हलॅंड प्लेन डीलर]] या [[क्लीव्हलँडक्लीव्हलॅंड]]च्या दैनिकाने [[माय लाई कत्तल|माय लाई कत्तलीची]] उघड चित्रे प्रसिद्ध केली.
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[सौदी अरेबिया]]तील [[काबा मशीद|काबा मशीदीत]] सुमारी २०० [[सुन्नी]] लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने [[फ्रान्स|फ्रान्स]]च्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[सेटी]]ची स्थापना.
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[मायक्रोसॉफ्ट]]ने [[मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.०]] ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[एव्हियोम्पेक्स]] या विमान कंपनीचे [[याक ४२-डी]] प्रकारचे विमान [[मॅसिडोनिया]]तील [[ओह्रिड]] गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[अँगोलाॲंगोला]]च्या सरकार व [[युनिटा]] क्रांतिकार्‍यांमध्ये [[झांबिया]]तील [[लुसाका]] शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[अफगाणिस्तान]]मधील न्यायालयाने [[केन्या]] व [[टांझानिया]]तील [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात [[ओसामा बिन लादेन]] निर्दोष असल्याची ग्वाही दिली.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक|आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा]] पहिला भाग प्रक्षेपित.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००३|२००३]] - [[इस्तंबूल]]मध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. [[नोव्हेंबर १५]]ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच हॉन्गकॉन्ग शांघाय बॅन्किंग कॉर्पोरेशन [[एच.एस.बी.सी.]] या बँकेचेबॅंकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.
* [[इ.स. २०१६|२०१६]] - [[उत्तर प्रदेश]]मधील [[पुखरायण]] गावाजवळ [[इंदूर-राजेन्द्रनगर एक्सप्रेस]] [[२०१६ इंदूर-राजेन्द्रनगर एक्सप्रेस अपघात|रुळांवरुन घसरल्याने]] १५० ठार.
 
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[येवगेनिया गिन्झबर्ग]], [[:वर्ग:रशियन लेखक|रशियन लेखक]].
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[विलेम जेकब व्हान स्टॉकम]], [[:वर्ग:डच भौतिकशास्त्रज्ञ|डच भौतिकशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[बेनुवा मँडेलब्रॉटमॅंडेलब्रॉट]], [[:वर्ग:फ्रेंच गणितज्ञ|फ्रेंच गणितज्ञ]].
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[रॉबर्ट एफ. केनेडी]], [[:वर्ग:अमेरिकेचे सेनेटर|अमेरिकेचा सेनेटर]].
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[हसीना मोइन]], [[:वर्ग:उर्दू लेखक|उर्दू लेखक]].
६३,६६५

संपादने