"नोव्हाक जोकोविच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
| weight =
| turnedpro = इ.स. २००३
| plays = उजव्या हाताने; बॅकहँडबॅकहॅंड दोन्ही हातांनी
| careerprizemoney = ६२.३४ दशलक्ष [[अमेरिकन डॉलर]]
| singlesrecord =
ओळ ३३:
{{MedalBronze| [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|२००८ बीजिंग]] | एकेरी}}
{{MedalBottom}}
'''नोव्हाक जोकोविच''' ({{lang-sr|Новак Ђоковић, ''Novak Đoković''}};) (२२ मे, इ.स. १९८७; [[बेलग्रेड]], [[युगोस्लाव्हिया]] - हयात) हा एक व्यावसायिक [[सर्बिया|सर्बियन]] [[टेनिस]]पटू आहे. [[असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स|एटीपी]] जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोव्हाक सध्या प्रथम क्रमांकावर आहे. ''नोल'' व ''जोकर'' ह्या टोपणनावांनी ओळखला जाणाऱ्या नोव्हाकने २००८, २०११, २०१२, २०१३ ,२०१५ ,२०१६ व २०१९ साली [[ऑस्ट्रेलियन ओपन]], २०११, २०१४ व २०१५ साली [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] व २०११ व २०१५ साली [[यू.एस. ओपन]] ह्या दहा [[ग्रँडग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रँडग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा]] जिंकल्या आहेत. ग्रँडग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिसपटू आहे. तसेच २०१० साली सर्बियाला [[डेव्हिस करंडक]] जिंकून देणाऱ्या संघामध्ये जोकोविच होता.
 
२०११ व २०१५ ही वर्षे जोकोविचसाठी सर्वात यशस्वी ठरली आहेत. त्याने २०११ सालामध्ये ७० एकेरी सामने जिंकले व केवळ ६ सामन्यांत तो पराभूत झाला. त्याच्या ह्या यशाची तुलना [[जॉन मॅकएन्रो]]च्या १९८४ सालामधील घोडदौडीसोबत केली जाते. २०११ व २०१५ ह्या दोन्ही वर्षांमध्ये त्याने प्रत्येकी ३ ग्रँडग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एका वर्षात तीन ग्रँडग्रॅंड स्लॅम जिंकणारा तो जगातील केवळ सहावा पुरुष टेनिसपटू आहे. त्याचबरोबर त्याने २०११ मध्ये विक्रमी ५ [[ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा]] देखील जिंकल्या. ह्या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिसपटू [[रफायेल नदाल]]ला सलग ६ अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. २०१२ साली जोकोविचने आपली घोडदौड कायम ठेवली असून वर्षामधील [[२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन|ऑस्ट्रेलियन ओपन]] ह्या पहिल्या ग्रँडग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील अटीतटीच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा रफायेल नदालचे आव्हान परतवले.
 
सर्बिया, [[बाल्कन]] तसेच भूतपूर्व [[युगोस्लाव्हिया]]च्या देशांमधील तो सर्वोत्कृष्ट टेनिसपटू मानला जातो. जोकोविचला आजवर अनेक सर्बियन राष्ट्रीय पुरस्कार व बहुमान मिळाले आहेत. [[पीट सॅम्प्रास]] ह्या माजी अव्वल टेनिसपटूने आजवर पाहिलेला सर्वोत्तम टेनिस खेळाडू असे जोकोविचचे वर्णन केले आहे.
ओळ ४२:
 
==कारकीर्द==
=== [[ग्रँडग्रॅंड स्लॅम (टेनिस)|ग्रँडग्रॅंड स्लॅम]] एकेरी अंतिम फेऱ्या: १८ (१० - ८) ===
{|class="sortable wikitable"
!width=80|निकाल
ओळ ५३:
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२००७ यू.एस. ओपन|२००७]]||[[यू.एस. ओपन]]||हार्ड||{{flagicon|SUI}} [[रॉजर फेडरर]]||६–७<sup>(४–७)</sup>, ६–७<sup>(२–७)</sup>, ४–६
|-bgcolor=#ffffcc
|bgcolor=98FB98|विजेता||[[२००८ ऑस्ट्रेलियन ओपन|२००८]]||[[ऑस्ट्रेलियन ओपन]]||हार्ड||{{flagicon|FRA}} [[जो-विल्फ्रेद साँगासॉंगा]]||४–६, ६–४, ६–३, ७–६<sup>(७–२)
|-bgcolor=#ccccff
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२०१० यू.एस. ओपन|२०१०]]||यू.एस. ओपन <small>(२)||हार्ड||{{flagicon|ESP}} [[रफायेल नदाल]]||४–६, ७–५, ४–६, २–६
|-bgcolor=#ffffcc
|bgcolor=98FB98|विजेता||[[२०११ ऑस्ट्रेलियन ओपन|२०११]]||ऑस्ट्रेलियन ओपन <small>(२)||हार्ड||{{flagicon|GBR}} [[अँडीॲंडी मरे]]||६–४, ६–२, ६–३
|- style="background:#cfc;"
| style="background:#98FB98;"|विजेता||[[२०११ विंबल्डन स्पर्धा|२०११]] || [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] || गवताळ ||{{flagicon|ESP}} रफायेल नदाल || ६–४, ६–१, १–६, ६–३
ओळ ६७:
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२०१२ फ्रेंच ओपन|२०१२]]||[[फ्रेंच ओपन]] <small>(1)||मातीचे||{{flagicon|ESP}} रफायेल नदाल||4–6, 3–6, 6–2, 5–7
|- style="background:#ccf;"
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२०१२ यू.एस. ओपन|२०१२]]||यू.एस. ओपन <small>(3)||हार्ड||{{flagicon|GBR}} अँडीॲंडी मरे||6–7<sup>(10–12)</sup>, 5–7, 6–2, 6–3, 2–6
|- style="background:#ffc;"
|bgcolor=98FB98|विजेता||[[२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन|२०१३]]||ऑस्ट्रेलियन ओपन <small>(4)||हार्ड||{{flagicon|GBR}} अँडीॲंडी मरे|| 6–7<sup>(2–7)</sup>, 7–6<sup>(7–3)</sup>, 6–3, 6–2
|- style="background:#cfc;"
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२०१३ विंबल्डन स्पर्धा|२०१३]]||विंबल्डन||गवताळ ||{{flagicon|GBR}} अँडीॲंडी मरे||4–6, 5–7, 4–6
|- style="background:#ccf;"
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||[[२०१३ यू.एस. ओपन|२०१३]]||यू.एस. ओपन <small>(4)||हार्ड||{{flagicon|ESP}} रफायेल नदाल||2–6, 6–3, 4–6, 1–6
ओळ ७९:
|bgcolor=98FB98|विजेता||[[२०१४ विंबल्डन स्पर्धा|२०१४]]||विंबल्डन<small>(2) ||गवताळ||{{flagicon|SUI|}} रॉजर फेडरर||6–7<sup>(7–9)</sup>, 6–4, 7–6<sup>(7–4)</sup>, 5–7, 6–4
|- style="background:#ffc;"
|bgcolor=98FB98|विजेता||[[२०१५ ऑस्ट्रेलियन ओपन|२०१५]]||ऑस्ट्रेलियन ओपन <small>(5)</small>||हार्ड||{{flagicon|GBR}} अँडीॲंडी मरे||7–6<sup>(7–5)</sup>, 6–7<sup>(4–7)</sup>, 6–3, 6–0
|- style="background:#ebc2af;"
|bgcolor= FFA07A|उप-विजेता||[[२०१५ फ्रेंच ओपन|२०१५]]||फ्रेंच ओपन <small>(3)</small>||क्ले||{{flagicon|SUI}} [[स्तानिस्लास वावरिंका]] || 6–4, 4–6, 3–6, 4–6
ओळ ११४:
|bgcolor=98FB98|विजेता||२००८||[[रोम मास्टर्स|रोम]]||माती||{{flagicon|SUI}} [[स्टॅनिस्लास वावरिंका]]||४–६, ६–३, ६–३
|-bgcolor=#CCCCFF
|bgcolor=FFA07A|उप-विजेता|||२००८||[[सिनसिनाटी मास्टर्स|सिनसिनाटी]]||हार्ड कोर्ट||{{flagicon|UK}} [[अँडीॲंडी मरे]]||६–७<sup>(४–७)</sup>, ६–७<sup>(५–७)
|-bgcolor=#CCCCFF
|bgcolor=FFA07A|उप-विजेता|||२००९||मायामी||हार्ड कोर्ट||{{flagicon|UK}} अँडीॲंडी मरे||२–६, ५–७
|-bgcolor=#EBC२AF
|bgcolor=FFA07A|उप-विजेता|||२००९||[[मोंटेकार्लो मास्टर्स|मोंटे कार्लो]]||माती||{{flagicon|ESP}} रफायेल नदाल||३–६, ६–२, १–६
ओळ १३६:
|bgcolor=98FB98|विजेता||२०११||रॉजर्स कप<small>(२)||हार्ड कोर्ट||{{flagicon|USA}} मार्डी फिश||६–२, ३–६, ६–४
|-bgcolor=#CCCCFF
|bgcolor=FFA07A|उप-विजेता||२०११||सिनसिनाटी<small>(३)||हार्ड कोर्ट||{{flagicon|GBR}} अँडीॲंडी मरे||४–६, ०–३ ret.
|}