"नोर्मंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ऑपरेशन ओव्हरलॉर्ड
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २:
'''नोर्मंदी''' ({{lang-fr|Normandie}}; [[नॉर्मन भाषा|नॉर्मन]]: Normaundie) हा [[फ्रान्स]] देशामधील एक भौगोलिक प्रदेश व भूतपूर्व प्रांत आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात [[इंग्लिश खाडी]]च्या किनाऱ्यावर वसलेल्या नॉर्मंदीचे क्षेत्रफळ ३०,६२७ वर्ग किमी इतके असून येथील लोकसंख्या सुमारे ३५ लाख इतकी आहे. [[सीन नदी]] नोर्मंदीमधील [[ला आव्र]] ह्या शहराजवळ इंग्लिश खाडीला मिळते. [[जर्सी]] व [[गर्न्सी]] ही दोन [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] बेटे नॉर्मंदीच्या पश्चिमेला स्थित आहेत.
 
सध्या नोर्मंदी [[ऑत-नोर्मंदी|ओत-नोर्मंदी]] (अप्पर नॉर्मंडी) व [[बास-नोर्मंदी]] (लोअर नॉर्मंडी) ह्या दोन [[फ्रान्सचे प्रदेश|प्रशासकीय प्रदेशांमध्ये]] विभागला गेला आहे. ओत-नोर्मंदीमध्ये [[सीन-मरितीम]] व [[युर]] ह्या तर बास-नोर्मंदी [[ऑर्न]], [[काल्व्हादोस]] व [[मांच]] ह्या [[फ्रान्सचे विभाग|विभागांमध्ये]] विभागला गेला आहे. [[रोआँरोऑं]], [[कां]] व [[ला आव्र]] ही नोर्मंदीमधील मोठी शहरे आहेत.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांनी]] [[जून ६]], [[इ.स. १९४४|१९४४]] रोजी नोर्मंडीमधून [[नाझी जर्मनी]]वर [[ऑपरेशन ओव्हरलॉर्ड|मोठा हल्ला]] चढवला. येथून दुसऱ्या महायुद्धात पश्चिम युरोपमध्ये दोस्त राष्ट्रांची सरशी सुरू झाली
 
== हे सुद्धा पहा ==
*[[गी द मोपासाँमोपासॉं]]
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नोर्मंदी" पासून हुडकले